26.9 C
Gondiā
Tuesday, April 23, 2024

Daily Archives: Mar 23, 2015

बालाजी मंदिराच्या धर्तीवर आता पेड दर्शन

शिर्डी | दि. २३ प्रतिनिधी शिर्डीतही साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाने साईभक्तांसाठी तिरूपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर आता पेड दर्शनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या...

प्रतापराव पवार यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर

पुणे : पुण्यभूषण फाउंडेशनचा यंदाचा "पुण्यभूषण पुरस्कार‘ ‘सकाळ‘चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना जाहीर झाला आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी सोमवारी या पुरस्काराची...

वनांच्या संगोपनासाठी लोकसहभागाची गरज- सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : ज्यादिवशी वनसृष्टी संपेल त्यादिवशी जीवसृष्टी राहणार नाही. यासाठी वनाचे महत्व ओळखून त्यांचे संगोपन करण्यासाठी लोकांच्या पुढाकाराची गरज आहे. शासन जंगल वाढविण्यासाठी मोठा...

ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासावी-डॉ.हरिश्चंद्र बोरकर

गोंदिया ग्रंथोत्सव-२०१५ चे उदघाटन गोंदिया, दि.२३ : कादंबरी, आत्मकथा, कथा-कथन, महापुरुषांचे चरित्र आदि पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. वाचनाने माणूस मोठा होत असतो. ‍पुस्तकांचे वाचन कराल...

शशी कपूर यांना दादासाहेब पुरस्कार जाहीर

मुंबईः हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा अभिनेता शशी कपूर यांना जाहीर झाला आहे. शशी कपूर यांना वयाच्या 77 व्या वर्षी...

अपंगांच्या धोरणात बदल आवश्‍यक

पुणे - "अपंगांसाठी अर्थसंकल्पात तीन टक्के तरतूद असूनही ते खर्च होत नसल्यामुळे धोरणांमध्ये काही बदल करावे लागतील. त्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील आहे,‘‘ असे मत...

सोनिया गांधी ऑगस्टपर्यंत तिहारमध्ये- स्वामी

- - वृत्तसंस्था मुजफ्फरनगर - कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या 15 ऑगस्ट पर्यंत तिहार कारागृहातील अतिथिगृहात भेटण्याची शक्‍यता आहे. यामुळे त्यांच्या पत्ता तिहार...

नवी मुंबई व औरंगाबाद महापालिकेसाठी येत्या 22 एप्रिलला मतदान,

मुंबई- पुढील महिन्यात होऊ घातलेल्या नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी आज कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार येत्या 22 एप्रिल रोजी दोन्ही...

नरेंद्र मोदींना राजू शेट्टींचा घरचा आहेर

पुणे : पंतप्रधान मोदींनी स्वतः ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आकाशवाणीवरुन भूसंपादन विधेयकातील बदलांच्या अध्यादेशावरून केंद्र सरकारविरोधातील मत बदलण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पण त्याचा...

नक्षल चकमकीत दोन जवान शहीद, एक जखमी

गडचिरोली,: एटापल्ली तालुक्यातील छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील हिकेर जंगलात दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास पोलिस-नक्षल चकमक उडाली. या चकमकीत दोन जवान शहीद तर एक जवान जखमी...
- Advertisment -

Most Read