40.1 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Mar 25, 2015

अटलबिहारी वाजपेयींना शुक्रवारी ‘भारतरत्न’ प्रदान करणार

नवी दिल्ली - भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना 27 मार्च रोजी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. राष्ट्रपीत प्रणव...

गृहराज्यमंत्री रणजित पाटलांची एसीबी चौकशी सुरु

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील महत्त्वाच्या खात्यांचे राज्यमंत्रीपद सांभाळणारे, मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती अशी प्रतिमा असलेले राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मालमत्तेबाबत गुप्त चौकशी सुरू...

कलंकीत प्रत्येकी शिक्षक बडतर्फ,निलंबीत

गोंदिया-ः शिक्षकी पेशात राहून नियमबाह्य कामे करणाèया शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या शाळांची प्रतिमा धुळीत मिळविली. अशा शिक्षकांविरोधात जिल्हा परिषद प्रशासनाने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने देखील...

मनसे जिल्हाध्यक्ष शिव शर्मा यांचा भाजप प्रवेश

मुख्यमंत्र्यांसमक्ष केला प्रवेश गोंदिया, २५ मार्च : भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती व मनसेचे जिल्हाध्यक्ष शिव शर्मा यांनी...

पळवाटा न शोधता नैतिकता जपून अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा-सविता पुराम

- जि. प. सर्वसाधारण सभा कारण न देता रद्द गोंदिया- : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा २५ मार्च रोजी नियोजित होती. मात्र जि. प. अध्यक्षांनी...

महापालिका – नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेबरोबर युतीचा प्रयत्न-भाजपा प्रदेशाध्यक्ष

मुंबई-आगामी नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिका व विविध नगरपालिकांच्या निवडणुकात भारतीय जनता पार्टी व शिवसेनेने युती करून लढावे, असा आमचा प्रयत्न असून पक्षाच्या स्थानिक...

नौदलाचे विमान गोव्याजवळ कोसळले

पणजी - भारतीय नौदलाचे एक विमान काल रात्री गोव्याजवळ कोसळल्याची माहिती मिळाली असून या अपघातानंतर नौदलाचे दोन अधिकारीही बेपत्ता झाले आहेत. दक्षिण गोव्यापासून 2...

इंदापूरात काँग्रेस नगरसेवकाची धारदार शस्त्रांनी हत्या

इंदापूर (पुणे)- इंदापूर शहर नगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक धनंजय वाशिंबेकर यांची अज्ञात ठोळक्याने धारदार शस्त्रांनी वार करीत मंगळवारी रात्री हत्या केली. मंगळवारी रात्री शहरातील बाबा...

वीरांगणा अवंतीबाई लोधी यांच्या बलिदानातून प्रेरणा घ्यावी

गोंदिया : अमर शहीद वीरांगणा महाराणी अवंतीबाई लोधी स्मारक समिती गोंदियाच्या वतीने विरांगणा अवंतीबाई लोधी यांच्या १५७ व्या बलिदान दिनाचे कार्यक्रम अवंतीबाई लोधी चौक...

शेतकर्‍यांच्या हिताकडे दुर्लक्ष-प्रफुल्ल पटेल

सडक-अर्जुनी : /देश व राज्यातील सध्याची सरकार शेतकरी व बहुजनविरोधी आहे. शासन शेतकर्‍यांच्या हिताकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे सद्यस्थितीत शेतकरी व सामान्य नागरिकांना अनेक समस्यांचा...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!