मुख्य बातम्या:

Monthly Archives: April 2015

महागाई भडकणार पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

नवी दिल्ली – महागाईने होरपळणा-या जनतेला दिलासा मिळण्याची कोणतीही चिन्हे नसून, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठी भाववाढ झाली आहे. त्यामुळे येणा-या दिवसात महागाई अधिक भडकणार आहे. प्रतिलिटर पेट्रोल

Share

नवनिर्वाचित आमदार सुमन पाटील, तृप्ती सावंत यांचा शपथविधी

मुंबई-नवनिर्वाचित विधानसभा सदस्य सुमन आर. आर. पाटील व तृप्ती प्रकाश (बाळा) सावंत यांनी आज विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या या

Share

विदर्भातील शेतकर्‍यांची स्थिती अत्यंत चिंताजनक- राहुूल गांधी

तोंगलाबाद- – शेतक-यांची स्थिती अतिशय चिंताजनक आहे, मात्र सरकार त्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक करत आहे, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. विदर्भाच्या दौ-यावर असलेल्या राहुल गांधी यांनी रणरणत्या उन्हात

Share

काँग्रेसपेक्षाही पुढे निघाली गोंदियाची भाजप

गोंदिया-गोंदिया जिल्ह्यात एकेकाळी जेव्हा राज्यात आघाडीचे म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार होते,तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते नेहमीच आरोप करायचे की येथील स्थानिक काँग्रेसचे आमदार हे आपल्या घरी अधिकारी,कमर्चारी यांना बोलावून

Share

सामाजिक न्यायमंत्र्याला लोकराज्य ने बनविले प्राध्यापक

दिलखुलास कार्यक्रमातील ना.बडोलेंच्या मुलाखतीच्या सारांशात केला उल्लेख खेमेंद्र कटरे गोंदिया-शासनाचे अधिकृत मासिक म्हणून लोकराज्यची ओळख खेळ्यापाळ्यात पोचली आहे.लोकराज्य मधील प्रकाशित माहिती म्हणजे शंभर टक्के खरी ही शासकीय व निमशासकीय सेवेतील

Share

मुलाच्या लग्नासाठी अरूण गवळीला पॅरोल मंजूर

नागपूर, – कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी याचा मुलाच्या लग्नासाठी उपस्थित राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून गवळीला १५ दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. अरूण

Share

छेडछाडग्रस्त महिलेने मुलीसह धावत्या बसमधून मारली उडी, मुलीचा मृत्यू

मोगा (पंजाब), – धावत्या बसमध्ये कंडक्टरच्या साथीदाराने केलेल्या छेडछाडीनंतर भीतीपोटी ३५ वर्षीय महिलेने तिच्या १३ वर्षाच्या मुलीसोबत बसमधून उडी मारल्याची घटना पंजाबमधील मोगा येथे घडली. यात जखमी झालेल्या मुलीचा रुग्णालयात

Share

गुंजी ते धामणगाव: राहुल गांधींची पदयात्रा सुरु

अमरावती- काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी आजपासून (गुरुवारी) दोन दिवसांच्या विदर्भ दौर्‍यावर आहेत. अमरावती जिल्ह्यातील गुंजी ते धामणगाव अशी 15 किलोमीटरची ही पदयात्रा असेल. राहुल यांनी पहिल्यांदाच एवढे पायी चालणार

Share

एक महिन्याच्या आत रस्ता बांधा : जिल्हाधिकार्‍यांनी दिले आदेश

गोंदिया : उखडलेला रस्ता व त्यात रस्ता दुभाजक यामुळे त्रासून गेलेल्या चंद्रशेखर वॉर्ड र्मुी रोडवासीयांनी आगळ्य़ावेगळ्य़ा पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. शिवाय राजकारण्यांचे हात-पाय न जोडता थेट जिल्हाधिकार्‍यांकडे आपली

Share

‘पुरावे असल्यास पंकज, समीर भुजबळ यांच्यावर गुन्हा नोंदवा’

मुंबई – दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या १०० कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज व पुतण्या समीर यांच्याविरोधात पुरावे असल्यास गुन्हा नोंदवा, असे

Share