37.6 C
Gondiā
Thursday, April 18, 2024

Daily Archives: Apr 4, 2015

मनोऱ्यावरुन होणार पर्यटक व पक्षी अभ्यासकांना हमखास पक्षी दर्शन

गोंदिया, दि.४ : राज्याच्या पूर्वेस असलेला गोंदिया जिल्हा वनसंपदेने नटलेला आहे. धानाचे कोठार म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा पर्यटनस्थळांसाठीही प्रसिध्द आहे. दुर्मिळ झालेल्या सारस...

ताडोबात वणवा; लाखोंची वनसंपदा स्वाहा

चंद्रपूर,दि. ४--ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये शुक्रवारी लागलेली आग अजूनही धुमसत आहे. पद्मापूर गेटच्या उजव्या बाजूला असलेल्या जंगलाला आगीने आपल्या कवेत घेतले. शनिवारी सकाळच्या...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावेत- राज्यपाल

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम अत्यंत उपयुक्त आहेत. ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावेत, असे सांगून राज्यपाल चे. विद्यासागर राव...

छत्रपती शिवरायांना अभिप्रेत रयतेचे राज्य निर्माण करणार- मुख्यमंत्री

अलिबाग,दि.4 : छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असा महाराष्ट्र निर्माण करणार असून त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी रायगड या ऊर्जास्त्रोताच्या ठिकाणी आलो आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

विद्यमान पदाधिकार्यांना आरक्षणाचा फटका

गोंदिया- गोंदिङ्मा/भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आज शनिवारी आरक्षणाच्ङ्मा निघालेल्ङ्मा सोडतीमध्ङ्मे गोंदिङ्मा/भंडारा जिल्हा परिषदेतील विद्यमान दिग्गज पदाधिकारी व संदस्ङ्मांना आरक्षणाचा ङ्कटका बसला.त्ङ्मातच पहिल्ङ्मांदा जिल्हा परिषदेत...

नागपूरात कैंद्याकडील २६ फोन जप्त

नागपूर : नागपूर जेल प्रशासन काय करतंय? असा प्रश्न हा व्हिडिओ पाहून आपल्याला पडेल. नुकतेच नागपूर जेल तोडून ५ कुख्यात कैदी फरार झाल्यानं तुरूंग...

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पंतप्रधानांचे आमत्रण नाकारले

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून शनिवारी आयोजित डिनर पार्टीला उपस्थित राहाण्यास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी नकार दिला असून...

पत्रकारांशी बोलण्यास शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांना बंदी

मुंबई – शिवसेनेने सध्या प्रसिद्धी मध्यमांशी बोलण्यास पोटनिवडणूक लढवत असलेल्या दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांना बंदी केली आहे. कोणत्याही...

‘पुण्यातील मराठी ही प्रमाण भाषा हा गैरसमज’

घुमान-पुण्यात जे बोलले जाते ती प्रमाण भाषा हा गैरसमज असल्याचे मत राजन खान यांनी व्यक्त केले. राज्याच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी भाषा बोलली जाते. त्यामुळे...

तेलंगण चकमकीचे सीमी कनेक्शन

वृत्तसंस्था नालगोंडा – दोन वर्षांपूर्वी मध्यप्रदेशच्या खांडवा तुरुंगातून फरार झालेले सीमीचे दोन सदस्य तेलंगणच्या नालागोंडा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाले. मोहोम्मद इजाउद्दीन आणि...
- Advertisment -

Most Read