32.3 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Apr 8, 2015

उत्तरप्रदेश बसपाचे विधानपरीषदेतील संख्याबळ घटणार

लखनौ, दि. ८ - बहुजन समाज पार्टीचे विधानपरीषदेतील ८ आमदारांचा कालावधी पुढील महिन्यात संपत असल्याने बसपाचे विधानपरीषदेतील संख्याबळ घटणार आहे. समाजवादी पार्टीने उत्तरप्रदेशात आखिलेश...

अति.सीईओ पाडवीसह कार्य.अभियंत्याला परत पाठविण्याचा ठराव

पहिल्यांदाच जि.प.ची स्थायी सभा चालली पाच तास : सत्ताधारी पदाधिकाèयांचे जि.प.सदस्यही झाले आक्रमक गोदिया : जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सभागृहाला अंधारात...

ओबीसी शिष्यवृत्ती व क्रिमीलेयरला घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

गोंदिया-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी आघाडीच्यावतीने आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी विद्याथ्र्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आणि क्रीमीलेयरची कमी केलेल्या मर्यादेला घेऊन भाजप सरकारच्या विरोधात धरणे...

पर्यटकांसाठी खुला झाला जगातील सर्वात भयावह फुटपाथ

मालगा- स्पेनमधील मालगा फुटपाथ हा जगातील सर्वात भयावह फुटपाथ म्हणून ओळखला जातो. अशी ख्याती असलेला फुटपाथ पुन्हा खुला करण्यात आला आहे. साहसी पर्यटन करणाऱ्यांनी...

‘त्या’ ट्विटवरून शोभा डे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव

मुंबई-राज्यातील सर्व मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱया प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्याविरोधात शिवसेना व...

मोदींच्या हस्ते मुद्रा बँकेचे अनावरण

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (बुधवार) मुद्रा बँकेचे उदघाटन झाले. यावेळी पंतप्रधानांनी गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन दिले....

नवनियुक्त जिल्हाधिकारी सुर्यवंशी रूजू

गोंदिया-जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांचे कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून स्थानांतरण झाले असून गोंदियाचे नवनियुक्त जिल्हाधिकारी म्हणून पालघर जिल्हा परिषदेचे सीईओ विजय सुर्यवंशी यांनी आज बुधवारी दुपारी...

मुदतबाह्य अर्जुनी मोर बाजारसमिती प्रशासकाविना

प्रशासक न नेमताच निवडणूक प्रकियेला सुरवात गोंदिया-राज्यातील ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या ५ वर्षाचा कार्यकाळ किंवा शासनाने वाढवून दिलेली मुदत संपली असेल अशा बाजार समितीवर...

खासदार पटोलेनी घेतला भंडारा रोड रेल्वेस्थानकाचा आढावा

वरठी-दक्षिण मध्य पुर्व रेल्वेच्या नागपूर विभागातंर्गत येणाया भंडारा रोड रेल्वेस्थानकावरील विविध समस्यांच्या माहिती तसेच प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी...

कवाडे, आठवले, गवई, आंबेडकर एकाच व्यासपीठावर

नागपूर - बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या वर्धापन दिनानिमित्त साधून येत्या 11 एप्रिल रोजी उपराजधानीत भारिपचे नेते प्रकाश आंबेडकरवगळता इतर सर्व रिपब्लिकन नेते उपस्थित राहणार...
- Advertisment -

Most Read