30.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Apr 18, 2015

अखेर माजी आमदार दिलीप बनसोड यांची घरवापसी

गोंदिया-राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप बनसोड यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली होती.त्यानंतर पक्षाने त्याना निलqबत केले होते.त्यातच बनसोड यांनी जिल्हा...

नक्षली दाम्पत्याला अटक

बीएसएफ तळावरील हल्ल्यात होता सहभाग वृत्तसंस्था रायपूर-गेल्या आठवड्यात छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील छोटे बैठिया येथील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) तळावर झालेल्या शक्तिशाली हल्ल्यात सहभागी असलेल्या नक्षली दाम्पत्याला...

सरकारने लोकप्रियतेसाठी घेतलेल्या निर्णयांना न्यायालयांनी चाप लावावा- प्रणब मुखर्जी

पटना--राजकारण्यांकडून केवळ लोकप्रियतेसाठी एखाद्याच्या लोकशाही हक्कांवर गदा आणणारे निर्णय घेतले गेल्यास न्यायालयांनी त्या निर्णयांना चाप लावलाच पाहिजे, असे मत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी व्यक्त...

वाघाऐवजी आता सिंह बनणार राष्ट्रीय प्राणी ?

कोलकाता- केंद्र सरकार वाघाऐवजी सिंहाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावावर विचार करत असून यामुळे वन्यप्रेमींमध्ये मात्र मोठी खळबळ माजली असून त्यांनी या प्रस्तावाला...

राज्यातील बंदरांच्या विकासासाठी रेल्वेमार्गाचे जाळे विकसित करणार- फडणवीस

मुंबई- औद्योगिक विकासात बंदरांचे महत्त्व लक्षात घेऊन यापुढे राज्यात परिवहनाच्या सुविधा गतिमान करताना बंदरांशी संलग्नित विकासाला प्राधान्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

गडकरी सिमेंट कंपन्यांचे एजंट, फडणवीस बिनकामाचे

नागपूर- नितीन गडकरी हे सिमेंट कंपन्यांचे एजंट आहेत, डांबरातून पैसे खायला मिळत नसल्याने गडकरी डांबरी रस्त्यांऐवजी सिमेंटचे रस्ते बांधत सुटले आहेत. सिमेंटवाले लोक गडकरींच्या...

कारागृहात १०९ मोबाइल सापडले

नागपूर--मध्यवर्ती कारागृहातून मोबाइल सापडण्याचा ओघ सुरूच आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास कारागृहातून आणखी नऊ मोबाइल, १७ बॅटरीज आणि काही सिमकार्ड सापडले. आतापर्यंत कारागृहातून १०९ मोबाइल...

बॉम्बस्फोटात हाफिज सईद ठार

पेशावर- ‘इस्लामिक स्टेट पाकिस्तान’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद बॉम्बस्फोटात ठार झाल्याचे वृत्त आहे. भू-सुरुंग स्फोट घडवून आणण्यासाठी बॉम्ब पेरत असताना स्फोट घडल्याने...

मोदी, गडकरींकडून दिशाभूल – जयराम रमेश

नागपूर - भूमिअधिग्रहण कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी...

मंत्री, अधिकाऱ्यांची पोलिस मानवंदना बंद

मुंबई - जिल्हा दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री यांच्यासह मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली जाणारी मानवंदना बंद झाली आहे. यापुढे जिल्हा दौऱ्यावर आलेल्या...
- Advertisment -

Most Read