41.3 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Apr 19, 2015

भूमी अधिग्रहण’ शेतकऱ्यांसाठी: पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली --भूमी अधिग्रहण विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या विधेयकांचा आणि धोरणांचा डंका वाजवताना दिसताहेत. भूमी अधिग्रहण...

नक्षल्यांनी केली उपसरपंचाची हत्या

गडचिरोली,-जिल्ह्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु असताना नक्षल्यांनी आज(ता.१९) मध्यरात्री अहेरी तालुक्यातील दामरंचा येथील उपसरपंचाची गोळया घालून हत्या केली. पत्रू बालाजी दुर्गे(५०) असे मृत...

सिताराम येचुरी यांची माकपच्या महासचिवपदी निवड

विशाखापट्टणम- येथे सुरू असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अखिल भारतीय अधिवेशनाची रविवारी सांगता होणार असून, पक्षाच्या नव्या महासचिवपदी ६२ वर्षीय खासदार सिताराम येचुरी यांची निवड...

देशातील सरकार शेतकऱ्यांचे नाही तर उद्योगपतींचे – राहुल गांधी

वृत्तसंस्था नवी दिल्ली --मोदी सरकारचा भूमिअधिग्रहण कायदा शेतक-यांना देशोधडीला लावणारा असून, त्यापासून खासगी उद्योगांचे हित साधण्याचा मोठा डाव रचण्यात येत आहे. काँग्रेसच्या राजवटीत आणलेला शेतकरीभिमुख...

‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’बाबत आक्षेप!

पुणे - गुजरातेतील नर्मदा नदीच्या पात्राजवळच सरदार वल्लभाई पटेल यांचा १८२ मीटर उंच पुतळा पर्यावरण मंत्रालयाचे ना हरकत प्रमाणपत्र न घेताच बांधण्याचा प्रयत्न सुरू...

मराठवाडा, विदर्भातील लोहमार्गांसाठी नवी कंपनी

मुंबई - महाराष्ट्रातील अविकसित भागातील लोहमार्गाचा विस्तार तसेच नवे लोहमार्ग टाकण्यासाठी रेल्वे मंत्रालय व महाराष्ट्र सरकार यांच्यात करार होणार आहे. त्यानुसार विदर्भ, मराठवाडा व...

मंडोलीच्या जंगलात पोलिस-नक्षल चकमक

गडचिरोली-गडचिरोली पोलिस मुख्यालयातील विशेष अभियान पथक (सी-६०) एटापल्ली उपविभागातील कोटमी पोलिस मदत केंद्राअंतर्गत येणार्‍या मंडोली जंगल परिसरात शोध मोहीम राबवित असताना नक्षल्यांनी अचानक हल्ला...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!