30.4 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Apr 20, 2015

बाबासाहेबांच्या अवमानप्रकरणी गडचिरोलीत कडकडीत बंद

गडचिरोली- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरुन तसेच त्यांच्या फोटोवर फुली मारुन धार्मिक भावना दुखावल्याच्या निषेधार्थ गडचिरोली येथे आज सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन...

अमरावती विद्यापीठाच्या बीएड् परीक्षेत ऐनवेळी भलताच पेपर!

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा महाप्रताप विशेष प्रतिनिधी अमरावती- पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी असलेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीद्वारे बीएड् परीक्षेचे आयोजन २० एप्रिल ते ७ मे...

अवकाळी पावसाबाबत राज्य सरकारांची माहिती अविश्वसनीय – कृषिमंत्री राधामोहन सिंह

नवी दिल्ली-अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वेगवेगळ्या राज्यांत झालेल्या नुकसानाची राज्य सरकारांनी दिलेली माहिती विश्वसनीय वाटत नाही. त्याची चौकशी केली पाहिजे, हे विधान केले आहे...

मोदी सरकारमध्ये केवळ नितीन गडकरीच खरे बोलतात – राहुल गांधी यांचा टोमणा

नवी दिल्ली--अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या मुद्द्यावरून लोकसभेतील चर्चेत सहभागी होताना कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सोमवारी टोमणा मारला. केंद्र...

डॉ. आंबेडकरांमुळेच मी या ठिकाणी – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली,- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे कैवारी नव्हते तर ते समस्त मानवजातीचे कैवारी होते असे सांगतानाच कृपया बाबासाहेबांना एका जातीमध्ये अडकवून ठेवू...

निर्णयाला राखून ठेवत टाईमपास करणारी स्थायीची बैठक

गोंदिया-जिल्हा परिषेदच्या सभागृहात लघू पाटबंधारे विभागाच्या ७८ बंधाèयावर निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेली सोमवारची विशेष स्थायी समितीची सभा म्हणजे निर्णयाविना टाईमपास करणारी सभा ठरली.गेल्या...

गिरीराज सिंह यांच्या ‘त्या’ वक्तव्याचे लोकसभेत पडसाद, कामकाज तहकूब

वी दिल्ली--केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या मुद्द्यावरून सोमवारी संसद अधिवेशनाच्या दुसऱया सत्राच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी लोकसभेत...

रिटर्नमध्ये द्यावी लागेल सर्व बँक खात्यांची माहिती

नवी दिल्ली - या वेळी जेव्हा तुम्ही प्राप्तिकर रिटर्न जमा कराल त्या वेळी तुम्हाला सर्व बँक खात्यांची माहिती द्यावी लागेल. परदेश दौरा केल्यास त्याचेही...

निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे ५३ उमेदवार

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या ५६८ उमेदवारांपैकी, स्वत:बद्दल माहिती देणाऱ्या ५३७ उमेदवारांपैकी ५३ उमेदवारांवर विविध गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच सुमारे...

मुख्यमंत्र्यांकडून नागपूरमधील कारागृहाची झाडाझडती

नागपूर- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याच नागपूर शहरातील कारागृहातून आरोपी फरार झाल्यानंतर राज्यात चांगलीच खळबळ माजली होती.त्यास महिन्याचा कालावधी होत असताना...
- Advertisment -

Most Read