26.9 C
Gondiā
Tuesday, April 23, 2024

Daily Archives: Apr 21, 2015

गडचिरोलीच्या ‘जिल्हा कौशल्य विकास’ कार्यक्रमास पंतप्रधान पुरस्कार

नवी दिल्ली : नागपूरचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या 'जिल्हा कौशल्य विकास' कार्यक्रमाला, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या ‘पीक व...

देशात भारी, जिल्हा परिषद कोल्हापुरी…

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. राज्यातील विकासाच्या योजना पंचायत राज संस्थांमार्फतच राबवल्या जातात. काही पंचायत राज संस्था मात्र यापुढेही जाऊन...

४१ लोकसेवकांची उघड चौकशी

पुणे--अवैध संपत्ती जमा केल्याची तक्रार आल्यानंतर लाललुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) पुणे विभागातील ४१ अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी सुरू केली आहे.राज्यात सध्या ३४५ लोकसेवकांची उघड...

राज्यपालांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा पदवीदान समारंभ

नागपूर : महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या 441 विद्यार्थ्यांना पदवी तसेच उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांना 24 सुवर्ण आणि 8 रौप्य पदके...

प्रशासनाची विश्वासार्हता वाढविण्यासाठी आत्मपरिक्षण करणे आवश्यक- मुख्यमंत्री

मुंबई : प्रशासनामध्ये चांगले काम करणाऱ्यांना पुरस्कार तर वाईट काम करणाऱ्यांचा तिरस्कार होईल. राज्याच्या प्रशासनात एवढी शक्ती आहे की त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे परिवर्तन करणे...

मी नाही रडलो, कोणी बघितले रडताना

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्धच्या वर्णद्वेषी टिप्पणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गिरिराज सिंह यांची चांगलीच कानउघडणी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी दिलेल्या तंबीनंतर...

मुंबईच्या वादग्रस्त विकास आराखडयाला केराची टोपली

मुंबई,- मुंबईकर जनता व विविध राजकीय पक्षांच्या प्रखर विरोधासमोर राज्य सरकारने नमते घेतले असून असंख्य त्रुटी असलेल्या मुंबईच्या वादग्रस्त विकास आराखड्याला केराची टोपली दाखवण्यात...

एकाच कुटुंबातील पाच जणांनी केली आत्महत्या

अकोला,- अकोला जिल्ह्यातील आस्टूल येथे एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली. पती, पत्नी व त्यांची तीन लहान मुले असे...

ओडिशाचे माजी मुख्यमंत्री जे. बी. पटनाईक यांचे निधन

भुवनेश्वर - ओडिशाचे माजी मुख्यमंत्री व आसामचे माजी राज्यपाल जनकी बल्लभ पटनाईक (वय 89) सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पटनाईक सोमवारी सायंकाळी तिरुपतीमध्ये...

लेव्ही घोटाळ्याची फेरचौकशी करा

गडचिरोली : २००५-०६ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आलेल्या व राज्यभर गाजलेल्या बनावट लेव्ही घोटाळ्यात तत्कालीन शासकीय अधिकाऱ्यांना आरोपी करून नव्याने या प्रकरणाची चौकशी...
- Advertisment -

Most Read