42.8 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Apr 24, 2015

गिरी व पुराम यांच्याकडून काढले जीबीने प्रभार

अखेर ई निविदा रद्द,बंधारे बांधकामाचे अधिकार ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्ङ्मा सर्वसाधारण सभेचा एकमताने निर्णय प्रभारी.कार्य.अभियंता,अति.मुकाअ व डेप्ङ्मुटी मुकाअवर कारवाईचा प्रस्ताव सीईओची भूमिका संशयास्पद,शासनाच्या दबावात सीईओ गोंदिया- लघू...

अमरावतीत साकारणार मिसाईल कारखाना

अमरावती-येथील औद्योगिक विकासासाठी आज राजधानी नवी दिल्लीत नवे पाऊल पडले. अमरावती येथे लवकरच मिसाईल निर्मिती कारखाना उभारण्यात येणार असून त्याची मुहूर्तमेढ आणि प्रत्यक्ष कामाला...

कोल्हापुर जिल्हापरिषदेला उत्कृष्ठ पंचायत पुरस्कार

नवी दिल्ली : पंचायतराज व्यवस्था हा देशाचा कणा आहे, त्याला अधिक मजबूत करण्याकरिता पंचायतराज विविध उपक्रम राबविते. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय पंचायत राज...

राज्याला राष्ट्रीय ‘ई-पंचायत’ आणि ‘राज्य हस्तातंरण निर्देशांक’ पुरस्कार

नवी दिल्ली : पंचायतराज व्यवस्था हा देशाचा कणा आहे, त्याला अधिक मजबूत करण्याकरिता पंचायतराज विविध उपक्रम राबविते. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय पंचायत राज...

कोपेला येथे मतदान पथकावर नक्षल्यांचा गोळीबार

गडचिरोली-: ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांनी आज सिरोंचा तालुक्यातील कोपेला येथील मतदानपेटया घेऊन परतणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला. मात्र कर्मचाऱ्यांच्या संरक्षणार्थ तैनात असलेल्या पोलिसांनी नक्षल्यांचा हल्ला...

उमरेडचे भाजप आमदार सुधीर पारवे यांना दोन वर्षांची शिक्षा

नागपूर--उमरेडचे भाजपचे आमदार सुधीर पारवे यांना शुक्रवारी न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. २००८ मध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य असताना त्यांनी एका शिक्षणसेवकाला मारहाण केल्याचा आरोप...

राज्यातील चार हजाराहून अधिक शाळा बंदच्या वाटेवर

मुंबई – हल्ली खाजगी शाळांकडे पालकवर्ग मोठ्या प्रमाणात आकृष्ट होत असल्याने सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. यामुळे राज्यातील हजारो सरकारी शाळा...

सरपंच-पती संस्कृती नष्ट झाली पाहिजे – मोदी

नवी दिल्ली--ग्राम पंचायतींमधील 'सरपंच-पती' संस्कृती मोडीत काढण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये केले. राष्ट्रीय पंचायतीराज दिनानिमित्त नवी दिल्लीमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी...

छत्तीसगडमध्ये नक्षली कमांडर ठार

वृत्तसंस्था कोंडागाव,-छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत नक्षली कमांडर ठार झाल्याचे पोलिस अधीक्षक अभिषेक मिणा यांनी सांगितले. मटवाल गावाजवळ असलेल्या जंगलात नक्षलवादी सक्रिय असल्याची माहिती मिळाल्यानंतर...

वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू

चंद्रपूर-वनविकास महामंडळाच्या जंगलादरम्यान जुनोना-गिलबिली मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत अवघ्या सव्वा वर्षाच्या वाघाच्या (मादी) पिलाचा मृत्यू झाल्याने वनखात्यात खळबळ उडाली आहे. याच परिसरात गत वर्षभरापासून...
- Advertisment -

Most Read