42.3 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Apr 25, 2015

सिंधा जंगलात चकमक, एक नक्षली जखमी?

अहेरी --तालुक्यातील देचलीपेठा पोलिस ठाण्यांतर्गत देचली-जिमलगट्टा मार्गावरील सिंधा येथील जंगलात आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एक महिला...

गोंदियालाही बसले भुकपांचे हादरे!

· बँकेतील कर्मचार्यानी घेतली बाहेर धाव · अनेकांनी अनुभवले भूकंपाचे सौम्ङ्म हादरे गोंदिया-संपूर्ण उत्तर भारताला हादरवून सोडणाèङ्मा भूकंपाचे हादरे आज गोंदियीकरांनाही अनुभवायीला मिळाले. अनेकांनी भूकंपाचे...

अदानीच्या वीजदरवाढीला मंजुरी

नागपूर --महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने अदानी समूहाच्या विजेवर सरचार्ज लावण्याचा निर्णयाला हिरवी झेंडी दिल्याने आता महावितरणला मिळणारी वीज महागणार आहे. पर्यायाने महावितरण हा अतिरिक्त...

दररोज १२०० मुले मलेरियाचे शिकार !

युनिसेफचा धक्कादायक अहवाल वृत्तसंस्था वाशिंग्टन : संयुक्त राष्ट्र बाल कोष (यूनीसेफ) या संघटनेने जगभरातील मलेरियाबाबत अतिशय धक्कादायक माहिती समोर आणली आहे. जगभरात दररोज १...

साखर कारखानदारी समोर सध्या मोठे संकट – मुख्यमंत्री

पुणे – साखर कारखानदारी समोर सद्या मोठे संकट उभे आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आता तात्पुरत्या उपाय-योजना करून भागणार नाही.तर पुढील दहा – पंधरा वर्षाचा...

संरक्षणावर खर्चाबाबत तडजोड नाही : पर्रीकर

पुणे : "देशाच्या सुरक्षिततेसाठी संरक्षणावर पैसा खर्च न करणे मोठी चूक होऊ शकते. योग्य नियोजन आणि चांगला हेतू ठेवून खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र,...

नेपाल व भारत के कई राज्यों में जबरदस्त भूकंप, अब तक 114 लोगों की मौत

एजंसी दिल्ली-एनसीआर समेत पूरे उत्तर भारत में शनिवार दोपहर को जबरदस्त भूकंप आया. भूकंप की ती‍व्रता 7.9 मापी गई. भूकंप के झटके 20 मिनट के...

केळीची पाने असतात अत्यंत शुभ, केळीशी संबंधित खास गोष्टी

केळीच्या झाडाला प्राचीन काळापासून पूज्य आणि पवित्र मानले गेले आहे. सनातन धर्मामध्ये केळीचे झाड पूजनीय मानण्यात आले आहे. केळीचे फळं, पानं पूजेमध्ये उपयोगात आणले...

दिल्लीत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आपातकालीन बैठक

वृत्तसंस्था नवी दिल्ली-उत्तर भारताला बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चॅमलिंग यांच्याशी संपर्क साधून दोन्ही...

चंद्रपूर, नागपूरात भूकंपाचे धक्के

नागपूर- दिल्लीसह महाराष्ट्रातील चंद्रपूर, नागपूर येथेही आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नेपाळमधील काठमांडूपासून ८३ किलोमीटर अंतरावर उत्तर-पूर्व परिसरातील लांजिग भागात या भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगण्यात...
- Advertisment -

Most Read