41.2 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Apr 29, 2015

डॉ. आंबेडकर यांचे लंडन येथील घर खरेदी प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार – बडोले

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले लंडन येथील घर खरेदीची प्रक्रिया मे-2015 अखेर पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय...

केंद्र सरकारच्या माजी सैनिकांना आता राज्याचेही पेन्शन- सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : केंद्र सरकारच्या माजी सैनिकांना राज्यात सेवा केल्यानंतर आतापर्यंत फक्त केंद्र सरकारचेच निवृत्ती वेतन मिळत होते. यापुढे राज्यात सेवा करणाऱ्या माजी सैनिकांना केंद्रासह...

जिल्ह्यात 17 इंग्रजी माध्यमांच्या अनधिकृत शाळा

गोंदियाः- गोंदिया जिल्ह्यात शिक्षणविभागातील अधिकाङ्मांच्या व शाळा संचालकाच्या दरम्यान असलेला साटेलोटमुळे नियमबाह्य पद्धतीने अनेक शाळा व कान्व्हेंट सुरू असल्ङ्माने शासनमान्य अनुदानित शाळासमोर अनेक प्रकारचे...

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील सुधारणांना कॅबिनेटची मंजुरी

नवी दिल्ली-लाचखोरीला लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने या स्वरुपाच्या गुन्ह्यातील कमाल शिक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. सध्या लाचखोर व्यक्तीला कमाल पाच वर्षांची शिक्षा सुनावण्याची तरतूद...

राहुल गांधी करणार १५ किमी पायपीट

अमरावती - ‘विदर्भातीलआत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या परिवारांचे सांत्वन करण्याकरिता काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी, ३० एप्रिलला एक दिवसाच्या अमरावती दौऱ्यावर येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील...

कोळसा घोटाळा, नवीन जिंदाल यांच्यासह १४ जणांविरोधात आरोपपत्र

नवी दिल्ली - अमरकोंडा मुर्गंदंगलमधील कोळसा खाणवाटप गैरव्यवहार प्रकरणी उद्योगपती नवीन जिंदाल आणि इतर १४ जणांविरोधात गुन्हे अन्वेषण विभागाने आरोपपत्र दाखल केले आहे. माजी...

औरंगाबादमध्ये शिवसेनेचे त्र्यंबक तुपे महापौरपदी

औरंगाबाद- महापालिकेवर पुन्हा एकदा भाजप शिवसेना युतीने सत्ता स्थापन केली आहे. बुधवारी झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे त्र्यंबक तुपे यांनी एमआयएमच्या गंगाधर ढगे यांचा...

सिंचन घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी शोधयात्रा

नागपूर : लोकनायक बापुजी अणे स्मारक समिती, जनमंच, भारतीय किसान संघ, स्वदेशी जागरण मंच व वेद कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने ३० एप्रिलपासून विदर्भ सिंचन...

NCPच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे

मुंबई- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा सुनील तटकरे यांची एकमताने निवड झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची...

आत्महत्या करणारा शेतकरी भित्राच – हरियाणाच्या कृषीमंत्र्यांची मुक्ताफळे

चंदिगड,- - अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने हताश झालेल्या शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु असतानाच हरियाणातील भाजपा सरकारमधील कृषी मंत्र्यांनी शेतक-यांना भित्रा ठरवत शेतक-यांच्या...
- Advertisment -

Most Read