30.5 C
Gondiā
Wednesday, April 17, 2024

Daily Archives: May 2, 2015

पिकांची उत्पादन क्षमता वाढविणे गरजेचे- राजकुमार बडोले

गोंदिया ,दि.२-: धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. त्यांना नगदी पिकांकडे वळविणे आवश्यक असून नगदी...

येत्या 1 ऑगष्टला एलबीटी हटविणारच- मुख्यमंत्री

नागपूर,दि.2- : येत्या 1 ऑगष्ट 2015 रोजी स्थानिक संस्था कर (LBT) हटविणारच. तसेच एल.बी.टी हटाव आंदोलनादरम्यान व्यापाऱ्यांवर दाखल झालेले नोव्हेंबर 2014 पर्यंतचे गुन्हेसुध्दा परत...

वर्धेतील कंत्राटदारांचा आत्मदहनाचा प्रयत्न

वर्धा,दि.२-विविध योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांचे देयक बांधकाम पूर्ण होऊनही मिळत नसल्याने नपतील दोन कंत्राटदारांनी नगराध्यक्ष व वर्धा नगर परिषद प्रशासनाच्या सुस्त कारभाराच्या विरोधात एल्गार...

एसीबीची कामगिरी: चार महिन्यांत ४३५ जणांवर कारवाई

गोंदिया,दि.२:सर्वसामान्य नागरिकांकडून लाच स्वीकारुन अपसंपदा गोळा करणाऱ्या ४३५ जणांवर लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले अाहेत. गतवर्षीच्या तुलतेत यंदा ६६ सापळे अधिक असून,...

खा.रामदार आठवले उद्या गोंदियात

गोंदिया,दि.2-रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले हे उद्या रविवारी(दि.3) गोंदियाच्या भेटीवर येत आहेत.ते विश्रामगृहात आयोजित पक्षाच्या बैठकीत मार्गदर्शन करणार...

जेम्स लेनच्या वादग्रस्त लिखाणावर बाबासाहेब पुरंदरे गप्प का- जितेंद्र आव्हाड

मुंबई,दि.2- शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहास तज्ज्ञ समजले जाते. त्यांनी मराठेशाहीवर भरीव लिखाण केले आहे. जर ते इतिहासतज्ज्ञ होते तर त्यांनी जेम्स लेनच्या वादग्रस्त...

दाऊद करणार होता आत्मसमर्पण – नीरज कुमार यांचा गौप्यस्फोट

मुंबई,दि.2-मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटांचा सूत्रधार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा आत्मसमर्पण करण्यास तयार होता, त्यासाठी त्याने तीन वेळा सीबीआयशी संपर्कही केला होता,...

कर्ज’पूर्ती’वरून गडकरी गोत्यात

वृत्तसंस्था नवी दिल्ली,दि.2-भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. नितीन गडकरी प्रवर्तक व संचालक...

स्नॅपडील सीईओविरुद्ध एफआयआर

मुंबई - ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडीलचे सीईओ कुणाल बहल व संचालकांविरुद्ध महाराष्ट्रात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कंपनीवर प्रिसक्रिप्शन लागणाऱ्या औषधी ऑनलाइन विकल्याचा आरोप आहे....

महिला रुग्णालयासाठी साखळी उपोषण

भंडारा : स्वतंत्र महिला रुग्णालय व बालकांसाठी अतिदक्षता विभाग रुग्णालयाला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळूनही जागेअभावी महिला रुग्णालयाचे काम अधांतरी आहे. जिल्हा प्रशासनाने बांधकामासाठी जागा...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!