42.6 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: May 3, 2015

गुन्हेगारी रोखणारी पहिली सोशल मीडिया लॅब चंद्रपुरात

चंद्रपूर,दि.3-चंद्रपूर जिल्हा पोलिस विभागाने उभारलेल्या अत्याधुनिक सोशल मिडिया लॅबचा उपयोग गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी होणार असून अशा प्रकारची लॅब राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात उभारण्यासाठी १८...

१७ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

गोंदिया ,दि.२-राज्यात असंख्य पोलिस अधिकारी आपल्या बदलीच्या प्रतीक्षेत असताना नवीन सरकारने काही खास अधिकाऱ्यांच्या बदल्या ३० एप्रिल रोजी जाहीर केल्या आहेत. त्यात नांदेड शहर...

एर्नाकुलम्‌ दुरांतो एक्‍सप्रेसचे 10 डबे घसरले

वृत्तसंस्था रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील एलटीटी-एर्नाकुलम दुरांतो एक्‍सप्रेसचे 10 डबे रूळावरून खाली घसरले आहेत. आज (रविवार) सकाळी साडे सहाच्या सुमारास घडलेल्या या अपघातात अद्याप...

बॉक्सिंगच्या महामुकाबल्यात मेवेदर ठरला किंग

वृत्तसंस्था लासवेगास, दि. ३ - अमेरिकेतील लास वेगास येथे रंगलेल्या बॉक्सिंगमधील महामुकाबल्यात अमेरिकेचा बॉक्सर फ्लॉईड मेवेदरने बाजी मारली आहे. फिलिपीन्सचा बॉक्सिंगपटू मॅनी पॅकियाओचा पराभव करत...

भाजप आमदाराची पोलिस हवालदाराला मारहाण

वृत्तसंस्था हैद्राबाद - विवाह समारंभात विनापरवाना मोठ्या आवाजातील मिरवणूक थांबविल्याने एका पोलिस हवालदाराला भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक आमदाराने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे....

धानाच्या हमीभावात ५0 रुपये वाढ करण्याची सीएसीपीची शिफारस

नवी दिल्ली दि.3: कृषी खर्च आणि दर ठरवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सीएसीपी आयोगाने सरकारच्या धान खरेदीसाठी किमान हमीभाव प्रति क्विंटल ५0 रुपये...

चंद्रपूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम

संगणकात अचूक नोंद : दैनंदिन जमाखर्चाच्या नोंदी चंद्रपूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायतींच्या दैनंदिन जमा खर्चाच्या नोंदी 'प्रियसॉफ्ट' या ऑनलाईन संगणकीय...

बाल संगोपनासाठी दोन वर्षाची रजा मिळावी

भंडारा दि.3:- केंद्र शासनाप्रमाणे दोन वर्षाची बालसंगोपन रजा मिळावी यासाठी महिला अधिकारी व कर्मचारी यांनी आज जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांचेमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. शासन...

तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी

पवनी दि.3: पारपत्र बनविण्यासाठी तहसील कार्यालयातून विलंब होत असल्याचा कारणावरुन भाजपचे पवनी शहर अध्यक्ष हरिश तलमले यांनी कार्यालयात धिंगाणा घातला. त्यानंतर महत्वाचे दस्तावेज...

डॉ. आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचे 6 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

मुंबई,,दि.3 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (ता. 6) सायंकाळी 6 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात प्रदान करण्यात...
- Advertisment -

Most Read