42.4 C
Gondiā
Thursday, April 18, 2024

Daily Archives: May 7, 2015

रतलाममध्ये पाच अतिरेक्यांना अटक

वृत्तसंस्था रतलाम,दि.7-पाकिस्तान-अफगाण सीमेवरील आपल्या म्होरक्यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावर हल्ला करण्याचा कट आखणार्‍या इसिसशी संबंधित पाच अतिरेक्यांना मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. रा....

खा.पटोलेंची वेगळ्या विदर्भाची लोकसभेत मागणी

नवी दिल्ली,दि.7-गेल्या अनेक वर्षापासून वेगळ्या विदर्भाची मागणी तेथील जनता करीत आहे.महाराष्ट्रात राहून अद्यापही विकास झालेला नाही.काँग्रेसप्रणीत आघाडीच्या सरकारने विदर्भाचा विकासच हिरावून घेतला असून जनतेच्या...

एक दिवस मजूरासोबतग्राम रोजगार दिवस साजरा

गोंदिया, दि ७ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एक दिवस मजूरासोबत उपस्थित राहून ग्राम रोजगार दिवसाचे महत्व जाणून घेण्याच्या दृष्टीकोनातून शासकीय...

व्याघ्र प्रकल्पामुळे ४५ गावांचे अस्तित्व धोक्यात !

वृत्तसंस्था कराड दि. ७: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे पाटण तालुक्यातील ४५ गावे उद्ध्वस्त होतील, अशी भीती माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी व्यक्त केली. प्रकल्पामुळे गावांच्या...

गोंडवाना विद्यापीठाची पहिली व्यवस्थापन व विद्या परिषद गठित

गडचिरोली, दि. ७: राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आज घेतलेल्या एका महत्वपूर्ण निर्णयाद्वारे गोंडवाना विद्यापीठाची बहुप्रतीक्षित पहिली व्यवस्थापन व विद्या परिषद गठित केली...

प्रधानमंत्री योजनांचे शनिवारी लोकार्पण

मुंबई दि. ७- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेंशन योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या तीन योजनांचे लोकार्पण शनिवारी (9 मे) पंतप्रधान...

४ महिला जलतरणपटूंचा आत्महत्येचा प्रयत्न

पुन्नामाडा (केरळ), दि. ७ - केरळमधील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या जलतरण क्रीडा केंद्रातील चार महिला जलतरणपटूंनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यातील...

कोल्हापूरमध्ये दोन खासगी बसचा भीषण अपघात, 3 ठार 20 गंभीर

कोल्हापूर - दि. 7-: पुणे-बंगळूर महामार्गावर असलेल्या किणी टोलनाक्याजवळ दोन खासगी बसची जोरदार धडक झाल्याने तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 20 गंभीर जखमी...

राज ठाकरे, नीतेश राणे सलमान खानच्या भेटीला

मुंबई दि. 7- बॉलिवूडमधील कलाकारांनंतर आता राजकीय नेतेही हिट अँड रन प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आलेला अभिनेता सलमान खानबद्दल सहानुभूती दाखवीत असल्याचे दिसत आहे....

आयडीबीआय, पीएनबीकडून गृहककर्जदरात कपात

वृत्तसंस्था नवी दिल्ली,7 मे-आयडीबीआय आणि पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) गृहकर्जाच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. दोन्ही बँकांनी दरामध्ये 0.25 टक्के कपात केली आहे. आयडीबीआय...
- Advertisment -

Most Read