28.3 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: May 11, 2015

पोलिस कर्मचारी पत संस्थेची निवडणूक उत्साहात

गोंदिया दि.11: गोंदिया पोलीस कर्मचारी सहकारी पत संस्थेच्या संचालक पदाची निवडणूक आज ११ मे रोजी आज जिल्ह्यातील सहा मतदान केंद्रावर घेण्यात आली. एकूण ११...

शिवद्रोही पुरंदरेला दिलेला पुरस्कार शासनाने परत घ्यावा

गोंदिया : छत्रपती शिवाजी महाराज तथा राजमाता जिजाऊ यांच्याविरूद्ध बदनामीकारक लिखान करणाNया बाबासाहेब पुरंदरेला महाराष्ट्रातील युती सरकारने महाराष्ट्र भुषण पुरस्कार देऊन मानुसकीला काळीमा फासला...

गोंदिया शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी

गोंदिया,दि.11-जिल्ह्यात आज सोमवारला सायकांळी अचानक वातावरणात बदल होऊन पावसाने हजेरी लावल्याने सायकांळच्या वेळी कायार्लयातून घरी जाणार्या व रोजगारासाठी आलेल्या कामगारांना घरी जाणार्याची ताराबंळ उडाली.सायकांळी...

ओबीसी क्रिमी लेयरची उत्पन्न मर्यादा वाढवण्याची शिफारस

नवी दिल्ली दि. ११-इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसींसाठी क्रिमी लेयरची मर्यादा वार्षिक सहा लाखांऐवजी साडेदहा लाख वेतनाइतकी करावी, अशी शिफारस राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने केली आहे....

दत्तक घेण्यात महाराष्ट्राची आघाडी

मुंबई दि. ११ –देशात दत्तक घेण्याच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाली असून यात महाराष्ट्र राज्य अव्वल नंबरवर आहे. त्यातही मुली दत्तक घेण्यासाठीचे कायदे अधिक कडक...

‘RTE’ नुसार प्रवेश न देणा-या शाळांवर कारवाई करा- मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई दि. ११ - राज्यात शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी कोणत्याही परिस्थितीत झालीच पाहिजे. ज्या शाळा या कायद्याच्या तरतुदीनुसार प्रवेश देत नसतील त्यांच्यावर कठोर...

दाऊद पाकिस्तानातच; राजनाथ सिंह यांचा संसदेत दावा

नवी दिल्ली दि. ११ - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी संसदेत म्हटले की, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम पाकिस्तानातच आहे. भारत सरकार त्याला परत...

गृहराज्यमंत्र्यांनी केले बिअर बारचे उद्घाटन

अहमदनगर, दि. ११ - राज्यभरात दारूबंदीसाठी चळवळ सुरू असतानाच भाजप सेनेच्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्री असलेल्या राम शिंदे यांनीच जिल्ह्यात बिअर बारचे उद्घाटन केल्याने राजकीय...

आमदार अग्रवाल लोकलेखा समिती अध्यक्षपदी

गोंदिया,दि.11-गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांची महाराष्ट्र विधानमडळाच्या लोकलेखा समिती अध्यक्षपदी निवड झाली आहे.लोकलेखा समितीचे अध्ङ्मक्षपद हे विरोधी पक्षाकडे असते.कॅबीनेट दर्जाचे पद असून...

नक्षल्यांनी जाळला वनविभागाचा नाका

गडचिरोली, दि.११: सशस्त्र नक्षल्यांनी काल(ता.१०) रात्री आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील गुड्डीगुडम येथील वनविभागाचा नाका जाळल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे वनकर्मचा-यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. काल रात्री...
- Advertisment -

Most Read