41.9 C
Gondiā
Thursday, April 18, 2024

Daily Archives: May 12, 2015

जि.प.निवडणुकीतील पराभवाच्या भितीनेच अतिरिक्त मदतीची घोषणा

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.12-गेल्या अनेक वर्षापासून राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत होते.काँग्रेस आघाडीच्या काळात डिसेंबर जानेवारीमध्येच शेतकर्याना धानाच्या समर्थन मुल्याच्या आधारे प्रती क्विटंल बोनस देण्यात यायचे.तेव्हा...

गावची शाळा आमची शाळाचे पुरस्कार वितरण

गोंदिया,दि.12-जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच विद्याथ्यांना शैक्षणिक सुविधा चांगल्या पध्दतीने मिळाव्यात यासाठी गावची शाळा-आमची शाळा हा उपक्रम गेल्या दोन...

मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजार कोसळला

वृत्तसंस्था मुंबई दि. १२ –- मुंबई शेअर बाजारात आज (मंगळवार) विक्रीचा जोर असल्याने मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजारात जोरदार घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा...

धानाला प्रती क्विंटल २५० रूपये प्रोत्साहन अनुदान जाहीर

गोंदिया ,दि.12: धान उत्पादक शेतकèयांना प्रती qक्वटल प्रोत्साहन अनुदान देण्यात यावा, या जिल्हा भाजपाच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दिली असून धानाला...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाला कॅबिनेटची मान्यता

मुंबई : राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन करण्याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या नागरिकांना याचा फायदा...

नाशिकमध्ये अपघात, पत्रकार प्रियंका डहाळे यांचा मृत्यू

नाशिक, दि. १२ - नाशिकमधील पाथर्डी फाट्याजवळ ट्रक व कुल कॅबच्या अपघातात तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. मृतांमध्ये पत्रकार प्रियंका...

शक्तिशाली भूकंपाचा उध्वस्त नेपाळला धक्का

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. १२ - नेपाळमधील भूकंपाच्या कटू आठवणी ताज्या असतानाच मंगळवारी दुपारी नेपाळ व उत्तर भारत पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले आहे. ...

भेल प्रकल्पाला नवसंजीवनी द्या

साकोली दि. १२ – : शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी मिळेल या उद्देशाने भेल प्रकल्पाला मुंडीपार, ब्राह्मणी, खैरी या गावातील शेतकऱ्यांनी सुमारे ७७० एकर जमीन सरकारला...

मुख्यमंत्री १४ मेपासून चीनच्या दौऱ्यावर

मुंबई दि. १2 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आले आहे. "मेक इन इंडिया‘ या...

कोलकात्याजवळ लोकल ट्रेनमध्ये स्फोट

वृत्तसंस्था कोलकाता, दि. १२ - पश्चिम बंगालमधील टिटागढ येथे लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. या स्फोटात किमान १७ जण जखमी झाले असून...
- Advertisment -

Most Read