30.6 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: May 15, 2015

अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार

पंढरपूर दि. १५ : अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे 3700 पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले असल्याचा दावा...

पेट्रोल ३ तर डिझेल अडीच रुपयांनी महाग,अच्छे दिनची सुरवात

नवी दिल्ली, दि. १५ - सर्वसामान्य जनता 'अच्छे दिनां'च्या प्रतीक्षेत असतानाच पेट्रोलियम कंपन्यांनी त्यांना दरवाढीचा दणका दिला आहे. पेट्रोलच्या किमतीत ३ रुपये १३ पैशांची...

विधानसभा नियम समितीवर सदस्यांची नामनियुक्ती

मुंबई, दि.15 : विधानसभा नियम समितीवर (2015-16) सदस्यांची नामनियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे हे या समितीचे पदसिध्द प्रमुख आहेत. या समितीवर...

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज-मुख्य सचिव

अमरावती, दि. 15 : अमरावती विभागात शेतकरी आत्महत्या हे मोठे आव्हान असून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून शासनासोबत सर्वांनी सहभागी होऊन शेतकऱ्यांना...

विधानसभा विनंती अर्ज समितीवर देशमुख, भांगडीया

मुंबई, दि.15 : विधानसभा विनंती अर्ज समितीवर (2015-16) सदस्यांची नामनियुक्ती करण्यात आली आहे.विधानसभेचे उपाध्यक्ष पदसिध्द प्रमुख असलेल्या या समितीत विधानसभा सदस्य डॉ. आशिष देशमुख, किर्तीकुमार...

औरंगाबाद आणि डून हाँग शहरांमध्ये ‘सिस्टर सिटी’करार

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आनंद मुंबई, दि. 15 :औरंगाबाद आणि डून हाँग या दोन शहरांमध्ये ‘सिस्टर सिटी’ करारावर आज स्वाक्षरी झालीयाचा आनंद होत आहे, असे मुख्यमंत्री...

न्यायाधीशांसह 15-20 जणांना चावा

अकोला दि. १५ : अकोल्यातील अकोट शहर सध्या एका वेगळ्याच दहशतीच्या सावटाखाली आहेत. भीतीमुळे येथील नागरिकांचे घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. अकोट शहरात सध्या...

भारतातील 10 उद्योगपंतीचे शिक्षण

मुंबई : जगातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थान पटकावणारे टाटा-अंबानी-बिर्ला यांच्यासारखे भारतीय उद्योगपती त्यांची मेहनतीमुळे आपल्याला माहित आहेत.मात्र त्यांचं नक्की शिक्षण किती झालं आहे, हे...

फडणवीसांचा चीन दौरा, फॉक्सकॉनची राज्यात गुंतवणुकीची तयारी

वृत्तसंस्था मुंबई दि.15- सौरऊर्जेवरील डेटा सर्व्हर स्टोरेजच्या उभारणीसह मोबाईल, टॅब्लेट, टीव्ही इत्यादी क्षेत्रात गुंतवणुकीस फॉक्सकॉन समूह उत्सुक असून मोबाइलमधील हरित तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही गुंतवणुकीची कंपनीची तयारी...

साबांवि कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या

चंद्रपूर : सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात बांधकाम विभाग क्रांक एकचे कार्यकारी अधिकारी निरंजन तेलंग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग...
- Advertisment -

Most Read