39.3 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: May 16, 2015

योजनांची माहिती व समस्यां सोडवण्यासाठी समाधान शिबीर उपयुक्त – पालकमंत्री बडोले

गोंदिया, दि.१६ : शासनाच्या विविध लोककल्याणकारी व विकासाच्या योजना आहेत. योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी व मिळालेल्या माहितीच्या आधारावर योजनांचा लाभ घेण्यासाठी...

राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी अजित पवारांची चौकशी होणार!

मुंबई दि. 16: आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रावादी यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणाचे केंद्र ठरलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार...

वसई-विरार महानगरपालिकेसाठी 14 जूनला मतदान

मुंबई दि. 16: वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 14 जून रोजी मतदान होणार असून 16 जून रोजी मतमोजणी होईल. राज्याचे...

शेतकरी जनता अपघात विमा योजना

शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, वीजेचा शॉक लागणे, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, वाहन अपघात आदी कारणास्तव शेतकऱ्‍यांचा मृत्यू होतो किंवा...

दोन दिवस अगोदरच मॉन्सून अंदमानात

पुणे दि. 16 : देशभरातील शेतकऱ्यांच्या नजरा लागून असलेले नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. 16) अंदमान बेटांवर दाखल झाले आहे. हवामान विभागाने यंदा...

पेट्रोल,डिझेल दरवाढीच्या विरोधात राँकाचे आंदोलन

मुंबई, दि. 16 :पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वरळी नाका येथे निदर्शने केली....

नागपूर मेट्रोसाठी संपादित करावयाच्या जमिनीचा प्रस्ताव एकत्रितरित्या पाठवा– मुख्य सचिव

नागपूर, दि. 16 : नागपूर येथे होऊ घातलेल्या मेट्रोरेल्वेसाठी संपादित करावयाच्या जमिनीचा प्रस्ताव एकत्रितरित्या पाठवावा, म्हणजे शासनस्तरावरुन तातडीने मंजुरी देण्यात येईल. शासनाच्या असलेल्या जागेचे...

श्रेया लांजेवारचे प्रज्ञा शोध परीक्षेत यश

गोंदिया,दि.१५ : नोव्हेंबर २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत श्रेया लांजेवार ही जिल्ह्यात पहिली आली आहे. श्रेया ही गोंदिया येथील विवेक मंदीर...

राजस्थानमध्ये 3 दलितांना टॅक्टरखाली चिरडले

वृत्तसंस्था अजमेर दि. १६- जमिनीच्या वादातून राजस्थानमधील नागौरमध्ये दलित आणि जाट समुदायात रक्तरंजीत संघर्ष उडाला आहे. यावेळी जाट समुदायाच्या काही लोकांनी दलितांच्या अंगावर टॅक्टर चालविल्याने...

डेप्युटी सीईओंनी बदल्यांच्या नियमांना फासले हरताळ

प्रशासकीय बदल्याच्या एैवजी विनंती बदल्यांना महत्त्व चुकीच्या पद्धतीने बदल्यामुळे कर्मचाèयांवर अन्याय सीईओसह पदाधिकारीही झाले डेप्युटी समोर आंधळे गोंदिया,दि.16-जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय बदल्यांसाठी शासन निर्णयानुसार १५ व १६...
- Advertisment -

Most Read