38.1 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: May 21, 2015

आत्महत्याग्रस्त कुटुबियांचे मुख्यमंत्र्यानी केले सांत्वन

बुलढाणा ता.२१- : संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या लाडणापूर येथील आनंदराव दुधमल या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांच्या घरी सांत्वनपर भेट देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबातील...

जलयुक्त शिवारच्या विविध कामाचे हंसराज अहिर यांच्या हस्ते भूमिपूजन

चंद्रपूर ता.२१- सांसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेच्या विविध कामाचे भूमिपूजन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते...

भाजपवाल्यानो वर्ष लोटले; कुठे गेले अच्छे दिन-खा.पटेल

राष्ट्रवादीच्या मोच्र्यात भाजप सरकारविरोधी जनाक्रोश गोंदिया ता.२१-:-गेल्या वर्षभरापूर्वी अच्छे दिन चे गाजर दाखवून जातीयतेच्या नावावर निवडणूक जिंकणाèया केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारने धान उत्पादक शेतकèयांची...

जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली जलयुक्त शिवार योजनेची माहिती

अमरावती ता.२१-:: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर जलयुक्त शिवार योजनेच्या जिल्ह्यात झालेल्या कामाच्या प्रगतीची माहिती...

नांदगावपेठच्या धर्तीवर आठ जिल्ह्यात एकात्मिक वस्त्रोद्योग उद्यान उभारणार – मुख्यमंत्री

अमरावती ता.२१-:: राज्यात सर्वाधिक कापूस उत्पादन करणाऱ्या आठ जिल्ह्यात नांदगावपेठच्या धर्तीवर एकात्मिक वस्त्रोद्योग उद्यान उभारण्यात येणार आहे. शिवाय स्थानिक खाजगी उद्योजकांना अर्थसहाय्य करून...

भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर

मुंबई : भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच अन्य जिल्ह्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी...

टोल पूर्णपणे बंद होणं शक्य नाही – गडकरी

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. २१ - निवडणुकीदरम्यान टोल बंद करण्याचे आश्वासन देणा-या नितीन गडकरी यांनी 'टोल पूर्णपणे बंद होऊ शकत नाही' असे सांगत या मुद्यावरून...

यमुना एक्सप्रेस-वेवर दोन वेळा उतरवले फायटर प्लेन

वृत्तसंस्था मथुरा (उत्तर प्रदेश)ता.२१-: - दिल्लीहून आगऱ्याकडे जाणाऱ्या यमुना एक्सप्रेस-वेवर गुरुवारी इंडियन एअरफोर्सचे फायटर प्लेन उतरवण्यात आले. सकाळी साडेसहाच्या सुमारास एअरफोर्सचे फायटर प्लेन 'विराज-2000'...

मोदी शेतकर्‍यांना दिलेली आश्‍वासने विसरले : पी.एल. पुनिया यांचा आरोप

नागपूर ता.२१-: शेतकरी, मागासवर्गीयांसह गरिबांसाठी अच्छे दिन आणण्याची हमी देत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले. मात्र, गेल्या एक वर्षात मोदी सरकारने सामाजिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी...

भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची उद्यापासून कोल्हापुरात बैठक

कोल्हापूर ता.२१-: भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक व राज्य परिषद शुक्रवारपासून कोल्हापुरात होत आहे. या बैठकीसाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री...
- Advertisment -

Most Read