30.6 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: May 27, 2015

भारतामध्ये पाकने नापाक कृत्ये करूनयेत – राजनाथ सिंह

जम्मु, दि. २७ - पाकिस्तानने भारताबाबात नापाक विचार करू नयेत.पाकिस्तानला जर स्वतःचे भविष्य घडवायचे असेल तर त्यांनी इतर देश व भारतात नापाक कृत्ये...

महापुरूषांच्या छायाचित्रावरून राष्ट्रवादीचा रोष

गोंदिया दि.२७-: दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांनी रेल्वे स्थानकांवरून महापुरूषांचे छायाचित्र हटविण्याचा आदेश सर्व रेल्वे स्थानकांच्या व्यवस्थापकांना दिला आहे. कंसल...

नाकर्तेपणा लपविण्यासाठीच आरोप- मनमोहनसिंग

वृत्तसंस्था नवी दिल्ली , दि.२७-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी माझ्यावर आरोप करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे, असा...

100 सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर, चार भारतीयांचाही समावेश

वृत्तसंस्था न्यूयॉर्क दि.२७-- जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या फोर्ब्स मासिकाच्या यादीत चार भारतीय महिलांचा सहभागी आहे. यात स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य, आयसीआयसीआय...

बारावीच्या निकालात भंडारा जिल्हा विभागात प्रथम,तर गोंदिया द्वितीय

गोंदिया,दि.२७- राज्यातील बारावीच्या परीक्षेच्या निकाल बुधवारी जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल ९१.२६ टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९५.६८ टक्के) लागला...

केंद्र सरकारचे अपयश घराघरांत पोहोचवा

भंडारा : 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवत जनतेची दिशाभूल करणार्‍या आणि शेतमजूर, शेतकर्‍यांना घातक ठरणारा भूमी अधिग्रहण कायदा, काळा पैसा, अन्न धान्याची कपात, विद्यार्थ्यांना न...

महावितरणचे कर्मचारी काळ्या फिती लावून कामावर

.. अन्यथा ५ जूनपासून कामबंद आंदोलन गोंदिया दि. २७ : महाराष्ट्र शासन व वीज कंपनी व्यवस्थापनाच्या धोरणाविरोधात वीज क्षेत्रात कार्यरत संघटनांच्या कृती समितीने...

एडीएचओ कामचुकारपणाचा सावित्रीबाई कन्या पुरस्कार योजनेला फटका

गोंदिया दि. २७ -राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्यावतीने दोन मुलीवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाèया पाल्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन निधी देण्याची योजना राबविण्यात येत आहे.परंतु...

लपा विभागाच्या अभियंत्याने लावली जलयुक्त शिवार योजनेची वाट

नालासरळीकरणाच्या नावावर केली अर्धवट काम गोंदिया-सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांच्या बांधकाम हे अयोग्य नियोजनाचा उत्कृष्ट नमुना ठरले आहे.लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता शेट्टी...

प्रत्येक शेतकर्‍याने कृषी विभागाच्या सहकार्याने माती परीक्षण करावे

तिरोडा दि. २७ : जमिनीतून अधिकाधिक उत्पन्न काढण्यासाठी माती परीक्षण करावे. माती परीक्षणामुळे जमिनीतील मुलद्रव्यांची जाणीव होते. त्यामुळे कोणत्या आणि किती खताची...
- Advertisment -

Most Read