39.3 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: May 28, 2015

महाराष्ट्रातील 30 अकार्यक्षम खासदारात, भंडारा-गोंदियाचेही खासदार

गोंदिया,दि.28 - वर्षभरात आपल्या खासदार निधीतील एक रुपयाही खर्च न केलेले महाराष्ट्रातील 30 खासदार सापडले आहेत. mplads.nic.in या केंद्र शासनाच्या वेबसाईटवरच ही माहिती जाहीर...

नागपूर मेट्रोला तारीख पे तारीख !

नागपूर दि.२८-: मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यातील ८० कोटी रुपयांच्या बांधकामाची पहिली निविदा उघडण्याची तारीख तांत्रिक अडचणीमुळे पुन्हा लांबणीवर गेली आहे. ही निविदा आता जूनच्या...

भाजप सरकार संघाचे विचार देशावर लादत आहे, राहुल गांधींचा आरोप

नवी दिल्ली दि.२८- - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्ल्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान डॉ....

जिल्ह्याती 4 एसडीपीओंच्या बदल्या

गोंदिया,दि.28 : राज्य शासनाने राज्यातील ८८ पोलीस उपअधीक्षक तथा सहायक आयुक्तांच्या बदल्या बुधवारी जाहीर केल्या. या बदल्यांमध्ये गोंदिया जिल्ह्यातील 4 ,भंडारा जिल्ह्यातील 2 उपविभागीय...

हिट अँड रन खटल्याच्या फाईल्स जळूून खाक

मुंबई दि. २८ - बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन खटल्याशी संबंधित सर्व फाईल्स, कागदपत्रे मंत्रालयाला लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाल्याची नवी धक्कादायक...

स्वतंत्र विदर्भाची पुंगी वाजवणा-यांचे सोनाराने कान टोचले – उद्धव ठाकरे

मुंबई, दि. २८ - स्वतंत्र विदर्भाची पुंगी वाजवणा-यांचे सोनारानेच कान टोचले असून 'अमित'वाणीने स्वतंत्र विदर्भाचा प्रश्नच निकाली निघाला आहे असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख...

पीक विमा काढणार, उपग्रहाच्या मदतीने

मुंबई दि.२८- राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी पीक विमा काढण्यात येणार आहे. हा विमा उपग्रहाच्या मदतीने काढण्यात येणार असून...

तांदूळ निर्यातीला धोरणाचा फटका

गोंदिया दि.२८: केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी धोरण आणि यंदा देशांतर्गत व विदेशात तांदळाच्या विक्रमी उत्पादनाचा फटका देशातील तांदूळ निर्यातदारांना बसला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा तांदळाच्या...

केंद्रसरकारचे ओबीसींच्या आरक्षणाचे तुकडे पाडण्याचे षडयंत्र

मंडल आयोगाच्या शिफारशी लागूच नसतांना वर्गीकरणाचा प्रश्न कसा भाजप नेते स्व.मुंडे साहेबांचे ओबीसी...

तीन विद्यापीठांची आज राज्यस्तरीय कार्यशाळा

बीएड, एमएड : अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी नवा प्रयोग चंद्रपूर ,दि.२८- : एनसीटीई रेगुलायजेशन-२0१४ नुसार एमएड आणि बीएड या विद्याशाखांच्या अभ्यासक्रमाची तयारी आणि अंमलबजावणीसाठी गुरूवारी २८...
- Advertisment -

Most Read