मुख्य बातम्या:

Monthly Archives: June 2015

गोसेखुर्द कालव्यात पडून वाघाचा मृत्यू

सिंदेवाही दि. २९– वनपरिक्षेत्रात पाथरी मार्गावरील गोसेखुर्द कालव्यात सोमवार, २९ जूनला एका वाघाचा मृतदेह आढळून आला. झुंजीत वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. झुंजीनंतर तो कालव्यात पडला असावा, असे

Share

झिम्बाब्वे दौ-यात अजिंक्य रहाणे कर्णधार

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. २९ – भारतीय क्रिकेटमधल्या दिग्गज खेळाडुंना झिम्बाब्वे दौ-यासाठी विश्रांती देण्याच्या नावाखाली निवड समितीने चांगलाच झटका दिला असून ढोणी, कोहली, रोहीत, धवन आणि रैना यांना संघाबाहेर बसवले

Share

पत्रकार कोठारी हत्या प्रकरणी तुमसरातून एकास अटक

भंडारा दि. २९: मध्य प्रदेशातील कटंगी येथील पत्रकार संदीप कोठारी यांच्या हत्या प्रकरणी तुमसर येथे योगेश कन्हैय्यालाल आहुजा (३२) यास त्यांच्या निवासस्थानी २६ जुनच्या मध्यरात्री मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली.

Share

रचना गहाणे अध्यक्ष, अमित बुद्धे उपाध्यक्ष, श्रीमती पुराम महिला बाल कल्याण सभापती?

गोंदिया,दि. २९– जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या येत्या ३० तारखेला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल अद्याप जाहीर व्हायचा आहे. परंतु जिल्हा परिषदेची सत्ता आपल्यालाच मिळेल आणि आपले पदाधिकारी कोण

Share

घाटकुरोडा डोंगाप्रकरणी ‘त्या सीईओला भाजपनेच पाठीशी घातले होते

गोंदिया दि. २९- गेल्या दोन वर्षापूर्वी तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा येथील नदीघाटात डोंगा उलटून १२ निष्पाप लोकांचा जीव गेला होता. तो डोंगा मोडकळीस असताना आणि जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ डी.डी.qशदे व

Share

मुख्यमंत्र्यांनी केली ओबीसी विद्याथ्र्यांची दिशाभूल

गोंदिया दि. २९:- आघाडीच्या सरकारने ओबीसी विद्याथ्र्यांची थकवलेली शिष्यवृत्तीची संपूर्ण रक्कम आम्ही अवघ्या ४ महिन्यात वितरित केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण न्याय केल्याने सांगत ओबीसी समाजातील विद्याथ्र्यांची फसवणूकच केली.

Share

धानाला आघाडी सरकारनेच दिली सर्वाधिक भाववाढ

राष्ट्रवादी काँग्रेस करणार आंदोलन गोंदिया दि. २९: आपण शेतकर्‍यांच्या कसे हिताचे आहोत हे दाखविण्याचे नाटक करून केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शेतकर्‍यांची चक्क दिशाभूल केली आहे. धान उत्पादकांना

Share

मी तर लगेच दिला होता राजीनामा- अडवानी

वृत्तसंस्था नवी दिल्ली दि.२८,- भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्र सरकारच्या कारभारावर नाराज असणारे भाजपमधील ‘पितामह‘ लालकृष्ण अडवानी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. नेत्यांनी मूल्ये आणि

Share

कुवेतमध्ये हल्ला करणारा होता सौदीचा नागरिक

वृत्तसंस्था कुवेत दि.२८,- कुवेतमधील शिया मशिदीत शुक्रवारी झालेल्या हल्ल्यातील हल्लेखोर हा सौदी अरेबियाचा नागरिक असल्याची माहिती कुवेतच्या गृहमंत्रालयाने रविवारी दिली. फहाद सुलेमान अब्दुल मुसेन अल काबा असे या हल्लेखोराचे नाव

Share

वेतनासाठी विलंब करणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाई

भंडारा दि.२८: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्या कक्षात शिक्षकांसाठी काम करणाऱ्या संघटनांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली. यात अनेक प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश मुख्य कार्यपालन

Share