32 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Jun 4, 2015

भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेसाठी 30 जूनला मतदान,2 जुर्लेला मतमोजणी

-राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांची माहिती मुंबई, दि. 4: भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक; तसेच इतर सहा जिल्हा...

खा.पटोले यांच्या हस्ते लिफ्ट,एस्केलेटर्स व शेड बांधकामाचे भूमीपूजन

गोंदिया,दि.४ : २६ मे ते ९ जून दरम्यान रेल्वे मार्फत सुरु असलेल्या रेल्वे प्रवासी पंधरवाड्याचे औचित्य साधून...

जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशींनी केली सिमेंट नाला बंधारा कामाची पाहणी

गोंदिया,दि.४ : राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तिरोडा तालुक्यातील चांदोरी आणि गोरेगाव तालुक्यातील चिलाटी या गावाजवळील नाल्यावर बांधण्यात येत असलेल्या सिमेंट...

आरएसएसच्या अजेंड्यापासून सतर्क राहा

मुंबई दि.४- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबविण्याची प्रक्रिया सुरू असून, राज्यातील जनतेने त्यापासून सतर्क राहण्याचे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मणीपूरमध्ये २० जवान शहीद

वृत्तसंस्था चंडेल (मणीपूर), दि. ४ - मणीपूरमधल्या चंडेल जिल्ह्यामध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला असून त्यामध्ये तब्बल २० जवान शहीद झाले आहेत तर आठ...

आता ६० व्या वर्षी डॉक्टरांची निवृत्ती

मुंबई दि.४: डॉक्टरांचा शासकीय रुग्णालयात तुटवडा जाणवू लागल्यामुळे डॉक्टरांच्या निवृत्तीच्या वयात २ वर्षांची वाढ करण्यात आली असून या पुढे सरकारी डॉक्टरांचे निवृत्तीचे वय...

जहाल नक्षलवादी संतोष हिचामी यास अटक

गडचिरोली, दि.४: जिल्हा पोलिस व केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी जहाल नक्षलवादी व पोटेगाव दलमचा सदस्य संतोष उर्फ शालिक हिचामी(२१) यास धानोरा तालुक्यातील हनपायली/सहापायली...

उपसंचालकाच्या आदेशाला आवाहन देणार-डॉ.दोडके

माझ्याविरूद्ध षडयंंत्र रचून हेतुुपुरस्पर तक्रार; गोंदियाः- स्थानिक बाई गंगाबाई रूग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉ.संजीव दोडके यांनी बी.जे.डब्ल्लू रूग्णालयातील काही महिला कर्मचाèयांनी लावलेले आरोप हेतु पुरस्पर असून...

जातपडताळणी समित्यांच्या घोषणा कागदावरच

मुंबई दि.४-: प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जातपडताळणी समिती नेमून जातपडताळणीच्या कामाला गती देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यांपूर्वी केली होती....

अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया ५ जूनपासून

नागपूर दि.४-: राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रथम वर्ष आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ५ जूनपासून याला प्रारंभ होणार आहे. राज्यभरातील महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया...
- Advertisment -

Most Read