37 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Jun 10, 2015

नक्षल्यांनी पत्रकांतून एसपीओंना धमकावले

गडचिरोली,दि.१० - नक्षल्यांनी पोलिस खबऱे व ग्रामपंचायत सदस्यांना धमकावणे सुरु केले असून, अलिकडेच अहेरी तालुक्यातील कमलापूर परिसरात अशी पत्रके आढळून आली आहेत. एसपीओंनी राजीनामे...

आधारकार्ड लिंकमध्ये गोंदिया राज्यात अव्वल

नागपूर दि.१० : विदर्भात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व राज्य शासनाच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांची...

जिल्हा मध्यवर्ती बँकांनी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी सकारात्मक धोरण ठेवावे – मुख्यमंत्री

मुंबई दि.१० : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नाबार्ड या वित्तीय संस्थांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

जलसंधारण प्रकल्पांच्या सुधारीत आर्थिक मापदंडाबाबत मंत्रालयात बैठक

मुंबई दि.१० – : लघुसिंचन तथा जलसंधारणाच्या विविध प्रकल्पांसाठी वाढीव आर्थिक मापदंड लागू करण्याबाबत मंत्रालयात बुधवारी ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे...

इतर मागासवर्ग कल्याण समितीवर आ.वड्डेटीवार व आ.काशीवार

मुंबई,दि,10- महाराष्ट्र विधानमंडळाच्या विधीमंडळ स्तरावरील इतर मागासवर्ग कल्याण (ओबीसी) समितीच्या प्रमुखपदी आमदार डॉ. संजय कुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच या समितीत आमदार डॉ....

मनमाडजवळ अपघातात आठ जणांचा मृत्यू

मनमाड, दि.१० - मनमाड - मालेगाव महामार्गावर मंगळवारी मध्यरात्री टेम्पो, कार व ट्रकमध्ये झालेल्या विचित्र अपघातात ८ जणांचा दुर्दैवी अंत झाला. या अपघातात ९...

शिखर धवनची शतकी खेळी, दिवसअखेर भारताच्या नाबाद २३९ धावा

वृत्तसंस्था, फतुल्लाह, दि. १० - येथे सुरू असलेला भारत वि. बांगलादेश कसोटी सामन्यात फलंदाज शिखर धवनने शानदार खेळी करत पहिल्याच दिवशी दीड शतक ठोकले...

तत्काळ तिकीट रद्द केल्यास 50 टक्के रक्कम मिळणार रिफंड

नवी दिल्ली,दि.१०-- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक वृत्त आहे. ते म्हणजे भारतीय रेल्वेने तत्काळ तिकिट बुकिंग प्रणालीत काही बदल केले आहेत. तत्काळ तिकीट रद्द केल्यास प्रवाशाला...

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड

वृत्तसंस्था, पाटणा ,दि.१०- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. पाटण्यात सुरू असलेल्या पक्षाच्या 6 व्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये एकमताने...

लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना दिलासा,मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई दि.१०:- लोकप्रतिनिधी अथवा शासकीय अधिकारी-कर्मचारी कर्तव्यावर असताना न्यायालयात तक्रार दाखल झाल्यावर थेट चौकशीचे आदेश देण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी घेणे आवश्‍यक असल्याची सुधारणा...
- Advertisment -

Most Read