30.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jun 14, 2015

एक लाखापर्यंतच्या कर्जासाठी कागदपत्राची आवश्यकता नाही- शैलेश कुमार शर्मा

नागपूर दि. १४: नागपूर विभागात आतापर्यंत अकराशे ते साडेअकराशे कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले असून जूनअखेर उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या...

पुणे येथे सोमवारपासून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची दोन दिवसीय राजस्व परिषद

मुंबई दि. १४: राज्यातील महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची दोन दिवसीय राजस्व परिषद सोमवार दिनांक 15 जूनपासून सुरू होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून घेतलेल्या विविध...

३५ वर्षात १५ हजारांवर लोकांचा मृत्यू

वृत्तसंस्था नवी दिल्ली,दि. १४-वाढत्या नक्षलवादामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली असल्याचेच चित्र माहिती अधिकार कायद्यांतर्गत एका प्रश्‍नाला मिळालेल्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. गेल्या ३५ वर्षांच्या...

माहिती आयुक्त दीपक देशपांडेंच्या घराची झाडाझडती

औरंगाबाद, दि. १४ - महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रविवारी आजी - माजी सनदी अधिका-यांच्या घरांची झाडाझडती घेतली आहे.राज्याचे माहिती आयुक्त...

सोलापूरात शिष्यवृत्तीची 1 कोटीची रक्कम हडपली

सोलापूर दि. १४ –: मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र समाजकल्याण विभाग संबधीत शाळा,महाविद्यालयांशी संधान साधून शिष्यवृत्तीची रक्कम हडपत असल्याचा...

मी बीए पास नाही! पाणीपुरवठा मंत्री लोणीकरांची कबुली

जालना,दि.दि. १४ –आतापर्यंत प्रतिज्ञापत्रामध्ये कोणतीही चुकीची माहिती दिली नाही असा दावा करणाऱ्या पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रथमच आपण बीए नसल्याचं मान्य केले आहे.आज रविवारी...

सुषमा स्वराज यांनी केली होती ललित मोदींची मदत ?

नवी दिल्ली, दि. १४ - आयपीएलचे पहिले आयुक्त ललित मोदी यांना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केल्याचे समोर आल्याने मोदी सरकारची कोंडी झाली...

विक्रीस आणलेला लाखोंचा माल उघड्यावर

साकोली दि.१४- आधारभूत धानखरेदी केंद्रात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले लाखो रुपयांचे धान उघड्यावर पडून आहे. पावसात भिजल्यास होणारे नुकसान शेतकऱ्यांच्या माथी मारले जाईल. परंतु, त्यासाठी...

विदर्भात वीज पडून सहा ठार,दोघे पुरात वाहून गेले

नागपूर दि.१४- विदर्भात शनिवारी मॉन्सूनने जोरदार सलामी दिली. नागपूरसह बुलडाणा, यवतमाळ, अकोल्यात आलेल्या दमदार पावसाने तेथील जनजीवन काही काळ ठप्प झाले होते. नागपूर जिल्ह्यात...

बांधकाम अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर एसीबीचे छापे

मुंबई दि.१४: बांधकाम खात्यातील घोटाळ्यांप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह गुन्हे दाखल झालेल्या आजी-माजी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) टाकलेल्या छाप्यांमध्ये कोटयवधी रुपयांची...
- Advertisment -

Most Read