32.9 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Jun 15, 2015

मध्यरात्रीपासून ४६ पैशाने पेट्रोल महागणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली,दि.-१५ -पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ-उतार झालेली पाहायला मिळत आहे. पेट्रोल महाग तर, डिझेल स्वस्त होणार आहे. डिझेलच्या दरात प्रतिलिटर १ रुपया ३५...

सिंचन घोटाळा;एसीबीचा गोपनीय अहवाल हायकोर्टात सादर

वृत्तसंस्था मुंबई,दि. १५-राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या अंमलबजावणीत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) आपल्या आजवरच्या तपासाचा गोपनीय अहवाल आज सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर...

पात्र शाळांना अनुदान न दिल्यास आत्महत्येचा इशारा

मुंबई दि. १५:- राज्यातील अनुदानास पात्र शाळा व तुकड्यांची यादी जाहीर करूनही सरकारने अनुदानाची तरतूद केली नसल्याने वर्षानुवर्षे विनावेतन काम करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपासमार...

स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी मुंडे दांपत्याला ४ वर्षांची कैद

विशेष प्रतिनिधी बीड, दि. १५ - गर्भलिंग निदानप्रकरणी आणि स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी डॉ. सुदाम मुंडे व डॉ. सरस्वती मुंडे या दोघांनाही चार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली...

युती सरकारमधील आमदारांचा पहिला दौरा चीनचा

मुंबई,दि. १५: - राज्यातील आमदारांचे गेले पाच वर्षे बंद झालेले विदेश दौरे पुन्हा सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.विशेष म्हणजे...

गळती रोखून शासकीय महसूल वाढवा- एकनाथराव खडसे

पुणे दि. १५: गळती रोखून शासकीय महसुलात वाढ करण्यासाठी अभिनव उपक्रम राबवा, असे आवाहन महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.महसूल विभागाच्या राजस्व परिषदेस सोमवारी...

विडी कामगारांना सुधारित दराने वेतन देण्याबाबत कारखानदारांनी सकारात्मक कार्यवाही करावी- विजय देशमुख

मुंबई दि. १५-: विडी कामगारांना शासन अधिसुचनेप्रमाणे सुधारित दराने वेतन देण्याबाबत विडी कारखानदारांनी सकारात्मक कार्यवाही करावी, असे आवाहन कामगार राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!