30.4 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Jun 24, 2015

विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या सदस्यपदी काँग्रेसचे किंमतकर

नागपूर,दि. २४-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या सदस्यपदी काँग्रेसचे मधुकरराव किंमतकर यांना कायम ठेवून धक्का दिला आहे. सिंचनावरून त्यांनी केलेल्या मदतीची सरकारने...

आमगाव, सालेकसा, देवरी तालुका व 11 निर्वाचक गणात दुपारी 3 पर्यंतच मतदान

मुंबई दि. २४ – : गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा व देवरी हे तीन तालुके; तसेच अर्जुनीमोर आणि सडकअर्जुनी तालुक्यातील 11 पंचायत समिती निर्वाचक...

बांग्लादेशला ३१८ धावांचे आव्हान

वृत्तसंस्था मीरपूर, दि. २४ - बांग्लादेशविरुद्ध प्रथमच मालिका गमवल्यानंतर अडचणीत आलेल्या भारतीय संघाने बांग्लादेशला ५० षटकात ३१८ धावांचे आव्हान दिले आहे. तिस-या आणि अखेरच्या एकदिवसीय...

स्मृती इराणी यांना झटका, बनावट पदवीप्रकरणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली दि. २४: - केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांच्याविरुद्ध बनावट पदवी प्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका दिल्लीतील पटियाला न्यायालयाने मान्य केली...

पंकजा मुंडेंवर 206 कोटींच्या नियमबाह्य खरेदीचा आरोप

मुंबई,दि. २४- राज्याच्या महिला व बालकल्याण आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतेलल्या एका निर्णयामुळे त्या वादाच्या भोव-यात सापडल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या महिला...

मॅट रद्द करण्याचा विचार

मुंबई दि. २४: महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण लवादाचे (मॅट) अस्तित्व ठेवायचे की नाही यावर शासन विचार करीत आहे. आपण स्वत: मॅटच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

डॉ मुखर्जी की कुर्बानी को व्यर्थ नहीं जाने देंगे -देवेन्द्र फडणवीस

गिरीश कुबेर को दिया गया डॉ मुखर्जी सम्मान मुंबई दि. २४-महाराष्ट्र के मुख्यमन्त्री देवेन्द्र फडणवीस ने कहा है कि डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी का...

मुख्यमंत्री साहेब, मला काही सांगायचयं !

नागपूर दि. २४:- "जागतिकीकरणाच्या युगातही विदर्भातील तरुण मागे का पडतात?‘ या विषयावर व्हिजन नेक्‍स्ट फाउंडेशनच्या वतीने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी साहित्य...

खोपडेंच्या शैक्षणिक पात्रतेत तफावत; सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

नागपूर दि. २४: खोटी शैक्षणिक पात्रता दाखविण्याचे एकएक प्रकरण समोर येत असताना आता पूर्व नागपूरचे आमदार व भाजपाचे शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे यांनी...

जांभुळघाट क्षेत्रात वाघाचा मृतदेह आढळला

चंद्रपूर :दि. २४: येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जांभुळघाट क्षेत्रात एका वाघाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत वाघ हा नर असून त्याचे...
- Advertisment -

Most Read