39 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Jul 3, 2015

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार योजनेत सहभागी व्हा- माहिती संचालक मोहन राठोड

नागपूर दि ०३: महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार योजनेत पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व येत्या 31...

राजस्थानही राबविणार जलयुक्त शिवार अभियान

मुंबई दि ०३: महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची देशभरात चर्चा होत आहे. या अभियानाने अल्पावधीतच मिळविलेल्या यशामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे याही...

‘वनामती’ महसूल खात्याकडे; कृषी महासंघाचा विरोध

नागपूर दि ०३– - वसंतराव नाईक कृषी विस्तार व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्था (वनामती) महसूल खात्याकडे वर्ग करण्याच्या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य कृषी विभाग समन्वय महासंघाकडून...

जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर, जातींची माहिती टाळली

वृत्तसंस्था नवी दिल्ली दि ०३– स्‍वतंत्र भारतात पहिल्‍यांदाच केल्‍या गेलेल्‍या सामाजिक, आर्थिक आणि जाती आधारित जनगणना 2011 चा अहवाल केंद्र शासनाच्‍या ग्राम विकास मंत्रालयाने...

मार्डच्या डॉक्टरांचा संप अखेर मागे

मुंबई, दि ०३ - रुग्णांचे अतोनात हाल करणारा मार्ड डॉक्टरांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे व डॉक्टरांमध्ये शुक्रवारी...

अधिक सुरक्षित आणि स्मार्ट नागपूरसाठी ‘सिस्को’सोबत महाराष्ट्राचा करार

मुंबई दि.३ :: देशभरात डिजिटल इंडिया सप्ताहास प्रारंभ झाला असतानाच महाराष्ट्र अधिक स्मार्ट करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल टाकले. या प्रयत्नांचा पहिला टप्पा...

उघड्यावर २.३२ लाख क्विंटल : २३ कोटींचे चुकारे प्रलंबित

गोंदिया दि.३ : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आपल्या ४७ व आदिवासी महामंडळ आपल्या ४२ धान खरेदी केंद्रांमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान खरेदी करतात. मात्र खरेदी केलेल्या...

मदरशात शिकणारी मुले शाळाबाह्य

मुंबई - दि.३-मदरशांमध्ये शिकणा-या मुलांना विद्यार्थी म्हणून गृहीत धरता येणार नाही, अशी सूचना राज्य सरकारच्या अल्पसंख्यांक विभागाने काढली आहे. तसेच धार्मिक शिक्षणासह इंग्रजी, गणित...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!