32.9 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Jul 11, 2015

रविवारी नागपुरात आदिवासी समाजाचा प्रबोधन मेळावा

नागपूर दि. ११:अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आदिवासी विकास विभाग व विविध आदिवासी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी(ता.१२) दुपारी १२ वाजता नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात...

२१ दिवसांत मिळेल एनओसी

मुंबई, दि. ११ - राज्यातील नागरिकांना यापुढे 'ना हरकत प्रमाणपत्र' ( एनओसी) अवघ्या २१ दिवसांत मिळू शकणार आहे. एनओसी व इतर कागदपत्रे मिळण्यासाठी २१...

11/7 बॉम्बस्फोटातील मृतांना मुंबईत श्रद्धांजली!!

मुंबई, दि. ११– 11 जुलै 2006 रोजी भयानक साखळी बॉम्बस्फोटांच्या मालिकेने मुंबई हादरली होती. 11 मिनिटांत झालेल्या 7 भयानक स्फोटांनी 209 बळी घेतले...

आश्रमशाळेतील 120 विद्यार्थ्‍यांना जेवणातून विषबाधा

नांदेड दि. ११– जिल्‍ह्यातील रिसनगाव (लोहा) येथील दिवंगत मीनाताई ठाकरे आश्रम शाळेमधील 120 विद्यार्थ्‍यांना आज (शनिवारी) जेवणातून विषबाधा झाली. त्‍यांच्‍यावर शासकीय रुग्‍णालयात उपचार सुरू...

नागपूरमध्ये काँग्रेसच्या मोर्चाला नेत्यांची दांडी

नागपूर दि. ११: शेतकऱ्यांच्या मागणीसाठी नागपूरातले दिग्गज काँग्रेस नेते उत्साही नसल्याचं दिसून आलं आहे. नागपूरमध्ये काँग्रेसच्या वतीनं भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. ...

देवरी तालुक्यात अतिवृष्टी जिल्ह्यात सरासरी ३२६.५ मि.मी. पाऊस

गोंदिया, दि. ११ : जिल्ह्यात १ जून ते ११ जुलै २०१५ या कालावधीत १०७७४.८ मि.मी. पाऊस पडला असून त्यांची सरासरी ३२६.५ मि.मी. इतकी आहे....

लोकजागृतीमुळे लोकसंख्या नियंत्रण शक्य – गोपालदास अग्रवाल

जागतिक लोकसंख्या दिवस साजरा गोंदिया, दि.११ : जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाला भविष्यात चांगले शिक्षण, आरोग्याच्या सुविधा त्याचप्रमाणे इतर सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे. वर्तमान लोकसंख्या...

समविचारी पक्षाशी आघाडी करु- माणिकराव ठाकरे

भंडारा दि. ११:- केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांना कंटाळलेल्या जनतेने भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेसला कौल दिला आहे. सरकारविरुद्ध जनतेमध्ये असलेला हा रोष...

पाककडून भारताची हेरगिरी, राजस्थान बॉर्डरवर बसवले CCTV कॅमेरे

वृत्तसंस्था नवी दिल्ली दि. ११:-पाकिस्तान भारताविरोधात एका पाठोपाठ एक कुरापत करत आहे. वारवांर शस्त्रसंधीचे उल्लेघंन करणार्‍या पाकिस्तानने आता चक्क आंतरराष्ट्रीय नियमाची पायमल्ली केली आहे. पाकिस्तानने...

इस्त्रोची घे भरारी, पाच ब्रिटीश उपग्रहांसह PSLV – C २८ झेपावले

वृत्तसंस्था श्रीहरीकोटा दि. ११: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) संदेशवहनाच्या नव्या पर्वात पदार्पण करीत शुक्रवारी रात्री श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही- सी २८ या उपग्रह...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!