43.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Jul 14, 2015

भाजप काँग्रेसमध्ये युत्ती!भाजपच्या अध्यक्षपदी रचना गहाणे,काँग्रेसचे उपाध्यक्ष पी.जी.कटरे

गोंदिया,दि.१४-जिल्हा परिषद गोंदियाच्या निवडणुकीच्या निकालाची घोषणा ६ जुर्लेला झाली.यात राष्ट्रवादी काँग्रेस २० जागा घेऊन पहिल्या क्रमांकावर तर १७ जागा घेऊन भाजप दुसèया क्रमांकावर आहे.काँग्रेस...

पाच कोटी महिलांना BJP देईल 12 रुपयांची विमा योजना गिफ्ट

नवी दिल्ली दि.१४- भाऊ बहिणीचा सण 'रक्षाबंधन'निमित्त देशातील महिलांसाठी भाजप नवे कॅम्पेन सुरु करणार आहे. भाजपचे सर्व कार्यकर्ते, आमदार, खासदार आपापल्या बहिणींना 'पंतप्रधान विमा...

गर्रा बघेड़ात मिळणार वायफाय सुविधा; खासदारांनी घेतला सांसद आदर्श ग्रामचा आढावा

भंडारा दि.१४: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेल्या सांसद आदर्श ग्राममध्ये वायफाय सुविधा देण्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ आज खासदार नाना पटोले यांनी...

लोकसेवा हक्क विधेयक विधानसभेत मंजूर

मुंबई दि.१४: राज्यातील सर्वसामान्य माणसाला प्रशासनाकडून वेळेत सेवेची हमी देणारे ऐतिहासिक ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक’ मंगळवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले. उत्तरदायी, गतिमान, पारदर्शक आणि...

कर्जमाफीवरून अधिवेशनाच्या दुस-या दिवशीही आंदोलन

मुंबई दि. १४- विरोधकांनी शेतक-यांना कर्जमाफी देण्यावरून पावसाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशीही जोरदार आंदोलन केले. शेतक-यांना कर्जमाफी दिल्याशिवाय अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही. तत्काळ शेतक-यांच्या...

अच्छे दिन येण्यासाठी २५ वर्ष लागतील – अमित शहा

भोपाळ,दि. १४ - निवडणूक प्रचारादरम्यान दाखवण्यात आलेले 'अच्छे दिनां'चे प्रत्यक्षात साकार होण्यासाठी ५ नव्हे २५ वर्ष लागतील असे विधान भाजपाध्यक्ष अमित शहांनी केले...

आंध्रप्रदेशात चेंगराचेंगरीत २७ भाविक ठार

राजमुंद्री दि.१४- आंधप्रदेशातील गोदावरीच्या तीरावरील पुष्कर घाटावर आजपासून पुष्करम सोहळ्याला सुरुवात झाली आहे. मात्र उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत २७ भाविक ठार झाल्याने पहिल्याच दिवशी या...

माओवाद्यांकडून छत्तीसगडच्या पोलिसांचे अपहरण

गडचिरोली द.14: छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील कुटरू परिसरातून माओवाद्यांनी चार पोलिस हवालदारांचे अपहरण केले. ही खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. यातील तीन...

ग्रामपंचायत निवडणूक निरिक्षक वानखेडेंनी केली निवडणूक कामाची पाहणी

गोंदिया, दि.१4 : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूक निरिक्षक नियुक्त केले आहे. चंद्रपूर येथील एकात्मिक आदिवासी...

लाच घेताना मुख्याध्यापिकेस अटक

चंद्रपूर,दि.१४-शाळेत पूनर्प्रवेश देण्यासाठी विद्यार्थिनीकडून २ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारणार्‍या दुर्गापूर येथील जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा चंद्रशेखर चिमुरकर (५७) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने...
- Advertisment -

Most Read