मुख्य बातम्या:

Monthly Archives: August 2015

पेट्रोल २ रुपयांनी तर डिझेल ५० पैशांनी स्वस्त

नवी दिल्ली, दि. ३१ – महागाईने त्रासलेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा कपात करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी तर डिझेलच्या दरात

Share

दलित वस्तीनिधीसह हातपंप खोदकामावर स्थायी समितीत चर्चा

बेरार टाईम्समधील प्रकाशित वृत्ताला पदाधिकाèयांचा दुजोरा गोंदिया,दि. ३१-जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच आज झालेल्या स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत दलित वस्ती निधीच्या बांधकामासह,सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली परिसरात तयार करण्यात आलेल्या हातपंपापासून महिला बालकल्याण

Share

देवरी कृउबासावर राकाँपाचा कब्जा

सुरेश भदाडे देवरी,दि. ३१:- गोंदिया जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती देवरीच्या पहिल्या निवडणुकीत १९ संचालकांपैकी १५ संचालक निवडून राष्ट्रवादी काँग्रेसने बाजार समितीवर वर्चस्व मिळविले आहे.बाजार समितीसाठी झालेल्या

Share

संच मान्यतेच्या सुधारित निकषामुळे एक लाख शिक्षक अतिरिक्त ठरणार हे चुकीचे वृत्त; शालेय शिक्षण विभागाचा खुलासा

मुंबई दि. ३१: शासनाच्या 28 ऑगस्ट, 2015 च्या संच मान्यतेच्या सुधारित निकषामुळे एक लाख शिक्षक अतिरिक्त ठरणार, अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे. ही बातमी वस्तुस्थितीवर आधारीत नाही, असा खुलासा शालेय

Share

सरकारच्या चुका पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढे यावे-खा.पटेल

भंडारा दि. ३१: गावांगावात राकाँचा पक्ष आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांनी उत्तम कार्य केले.ज्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला. परंतु आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अधिक यश प्राप्त करण्यासाठी व

Share

किकरीपार येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

आमगाव दि. ३१: किकरीपार येथे आठ आरोग्य योजनेंतर्गत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन सरपंच कविता मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच डुडेश्‍वर भूते होते. अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य सिंधू

Share

शिक्षण व वित्त विभागाच्या हेकेखोरीत अडकले सादील निधीचे सात कोटी

गोंदिया दि.31: शाळेच्या देखरेखीसाठी शासनाकडून दरवर्षी शिक्षण विभागाला चार टक्के सादीलवार निधी देण्यात येते. मात्र जिल्हा परिषदेच्या वित्त- लेखा विभागाच्या दिरंगाईमुळे मागील चार वर्षापासून जिल्ह्याचा सादीलवार निधी आलाच नाही. सात

Share

विदर्भातील बौद्धीक संपदेचा योग्य पद्धतीने वापर व्हावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. ३०: विदर्भात वनसंपदेबरोबर बौद्धीक संपदा आहे. स्पर्धकांनी खूप चांगल्या सूचना केल्या आहेत. मात्र जोपर्यंत शिक्षण पद्धतीत बदल व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार नाही तोपर्यंत विकास होणार नाही. आज कुशल

Share

पत्रकारिता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

नवी दिल्ली दि. ३०: औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन ट्रस्टच्या पत्रकारिता महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.दिल्ली अभ्यास दौऱ्यावर असणाऱ्या या 25 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके, सहयोगी

Share

आता शिक्षक करणार ‘शिक्षक कल्याणङ्क निधी गोळा

सुरेश भदाडे गोंदिया,दि. ३०-पाच सप्टेंबर हा सर्वपल्ली डॉ.राधाकृष्ण यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिनङ्क म्हणून साजरा केला जातो. यात मात्र यंदा थोडे बदल करण्यात आले असून या दिनानिमित्त आता शिक्षकांना ‘शिक्षक कल्याण

Share