Daily Archives: Aug 10, 2015
खासदार नाना पटोले यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट
BerarTimes - 0
नवी दिल्ली दि.१०: भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार नाना पटोले यांनी सोमवारी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. पटोले...
महानायक अमिताभ होणार महाराष्ट्राचे व्याघ्रदूत
BerarTimes - 0
वृत्तसंस्था
मुंबई, दि.१० -राज्यातील व्याघ्रवैभव जगाच्या पाठीवर ठळकपणे अधोरेखित करत वनपर्यटनाला चालना मिळावी यादृष्टीने ज्येष्ठ अभिनेते, महानायक अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून योगदान द्यावे,...
रामसेवक शर्मा ट्रायचे नवे अध्यक्ष
BerarTimes - 0
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि.१० -भारतीय दूरसंपर्क नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या अध्यक्षपदाची सूत्रे रामसेवक शर्मा यांनी सोमवारी स्वीकारली.ग्राहकांना चांगली व अखंडित सेवा देण्यावर आपला भर राहणार...
क्रीडा संकुलाची कामे तातडीने पूर्ण करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
BerarTimes - 0
गोंदिया,दि.१० : गोंदिया येथे बांधण्यात येत असलेले जिल्हा क्रीडा संकुल हे खेळाडू घडविण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. या क्रीडा संकुलातून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील...
झारखमंडमध्ये मंदिरात चेंगराचेंगरी होऊन ११ भाविक ठार
BerarTimes - 0
वृत्तसंस्था
रांची, दि. १० - झारखंडमधील देवघर जिल्ह्यात मंदिरात चेंगराचेंगरी होऊन ११ भाविक ठार तर ५० जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांची संख्या आणखी...
सिंदेवाहीत कृषी विद्यापीठासाठी राज्यस्तरीय चमूकडून पाहणी
BerarTimes - 0
सिंदेवाही दि. १0: राज्य शासनाकडून विदर्भात कृषी विद्यापीठ देण्याचे जाहीर करण्यात आले असून शनिवारी शासनाने नियुक्त केलेल्या नऊ सदस्यीय समितीने सिंदेवाही येथे भेट देऊन...
गडचिरोली युकाँचे उपोषण सुरू
BerarTimes - 0
गडचिरोली : गैरआदिवासींना नोकरभरतीपासून वंचित ठेवणाऱ्या राज्यपालांच्या पेसा कायद्याच्या अधिसूचनेत सुधारणा करावी, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, यासह विविध मागण्यांसाठी युवक काँग्रेसच्या...
जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा-होमराज कापगते
BerarTimes - 0
साकोली दि. १0 : भंडारा जिल्ह्यात तीन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला असून सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झाला आहे. गेल्या खरीप हंगामाच्या पडलेल्या धानाच्या...
महाराणी अवंतीबाई जयंती समारंभ १६ रोजी
BerarTimes - 0
गोंदिया दि. १0 : येथील लोधी समाजाच्यावतीने देशातील प्रथम महिला स्वतंत्रता संग्रामी महाराणी अवंतीबाई यांचा १८५ वा जयंती समारंभ राणी अवंतीबाई चौकात...
अपंगत्वाचे खोटे प्रमाण;नव्याने प्रमाणपत्र घेण्याचे आदेश
BerarTimes - 0
गोंदिया दि. १0 : ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात संपूर्ण बनावट अपंग निखंदून काढण्यासाठी प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलले आहे. यापूवीर्चे अपंगत्व प्रमाणपत्र रद्द...
© 2023, BerarTimes