37.6 C
Gondiā
Thursday, April 18, 2024

Daily Archives: Aug 12, 2015

आज रेल्वेच्या समस्या मांडणार सदस्य बैठकीत

गोंदिया दि. १२: दक्षिण-पूर्व-मध्य नागपूर मंडळ रेल्वे ग्राहक सल्लागार समितीची सभा १२ ऑगस्ट रोजी नागपूर येथे होणार आहे. सदर सभेसाटी रेल्वे ग्राहक सल्लागार...

अखेर परियाल यांच्याकडून काढले आरएमओचे पद

गोंदिया दि. १२:: आदिवासी व नक्षलग्रस्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मनुष्यबळाची अत्यंत कमरतता आहे. या यंत्रनेमुळे डॉक्टरांना कधी १२ तास तर कधी १८ तास...

जिल्ह्यातील काँग्रेसचे शिष्टमंडळ १९ ला जाणार दिल्ली

गोंदिया,दि. १२:,-गोंदिया जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीवरुन रंगलेल्या राजकीय घडामोडीनंतर आता गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित जि.प.पदाधिकारी,सभापती,प.स. व जि.प.सदस्य आपली भूमिका पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी व...

जिल्हा परिषदेत अधिकाèयाकडून महिलांचे लैगिक शोषण

गोंदिया,दि. १२:-जिल्हा परिषदेच्या एका विभागातील दोन महिलां कर्मचाèयाच्या मोबाईलवर मॅसेज व इतर गोष्टी पाठवून त्यांच्या लैंगिक छळ करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे.विशेष म्हणजे...
- Advertisment -

Most Read