38.1 C
Gondiā
Tuesday, April 23, 2024

Daily Archives: Aug 14, 2015

संसद हा लढाईचा आखाडा झालाय – राष्ट्रपतीं

नवी दिल्ली, दि. १४ - सध्या संसदेमध्ये लढाई असल्याचं चित्र असून ते बदलायला हवं संसदेमध्ये चांगल्या चर्चा वादविवाद व्हायला हवेत असं सांगताना राष्ट्रपती प्रणब...

योग्य नियोजनातून निधी निर्धारित वेळेत खर्च करा – पालकमंत्री बडोले

जिल्हा नियोजन समिती सभा गोंदिया,दि.१४ : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. विविध यंत्रणांना वैयक्तीक लाभाच्या व सामुदायिक विकासासाठी या...

सर्व शिक्षकांचे पगार 1 तारखेलाच, राज्य सरकारचं परिपत्रक

मुंबई,दि. १४: राज्यातील अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर देण्यात आली आहे.यापुढे राज्यातील शिक्षक, तसचं शिक्षकेतर कर्मचारी यांचा पगार महिन्याच्या पहिल्याच तारखेला जमा होणार...

१४ सप्टेंबरपासून जनावरांसहीत जेल भरो आंदोलन – शरद पवार

उस्मानाबाद, दि. १४ - शेतक-यांच्या हिताच्या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आजपासून एक महिन्याने म्हणजे १४ सप्टेंबर पासून जनावरांसहीत जेल भरो आंदोलन करण्याचा...

हैदराबादमध्ये ४ संशयित दहशतवाद्यांना अटक

हैदराबाद, दि. १४ - स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आलेला असताना हैदराबादमध्ये चार संशयित हदशतवाद्यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. हे चौघे...

अखेर कोट्यावधी खर्च झालेले डीपीडीसी सभागृहाचे झाले लोकार्पण

बेरार टाईम्सने प्रकाशित केले होते प्रतिक्षेचे वृत्त गोंदिया,दि. १४: -गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीला तब्बल १५ वर्षाचा काळ लोटला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी कोट्यावधीचा निधी वापरून डीपीसी...

जिल्हा दुग्ध सहकारी संघावर तिसèयांदा किसान सहकार पॅनलचे वर्चस्व

गोंदिया दि. १४: जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष राजकुमार कुथे यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले की, गोंदिया जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघावर तिसèयांदा किसान सहकार...

तिरोडा तालुक्यात अवैध रेतीसाठा जप्त

तिरोडा दि. १४: राज्यात महसूल विभागाकडून विशेष मोहिम राबविली जात आहे. रेतीमाफियांनी जागोजागी अवैधरित्या रेतीचा मोठा साठा जमा केला आहे. त्यावर शासनाने कारवाईचे आदेश...

आदिवासी कुटुंब न्यायापासून वंचित

गोंदिया दि. १४: श्रीकृष्ण अवधूत आदिवासी आश्रम शाळा कोकणा-जमी. येथील वर्ग १२वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यु होऊन पाच महिन्यांचा कालखंड लोटला....
- Advertisment -

Most Read