30.6 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Aug 22, 2015

नगर पंचायत मनसे पूर्ण ताकदीशी लढणार-गडकरी

गोंदिया,दि.२२:-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पक्ष स्थापनेनंतर गोंदियात झालेल्या निवडणुकीत अद्यापपर्यंत डोळेझाक होत असली तरी मात्र आता पक्ष पुनर्बांधणीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया जिल्ह्यातील नवनिर्मित नगर...

रानडुकराच्या हल्ल्यात चार जखमी

गोंदिया,दि.२२:- तालुक्यातील तेढवा येथे शेतशिवारात रानडुकराच्या हल्ल्यात चार जण जखमी झाल्याची घटना आज (ता.२२)घडली. यातील तीन जखमींवर दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून...

जवानांवर नक्षलींचा हल्ला, महामार्गावरील स्फोटात 1 शहीद

वृत्तसंस्था रायपूर दि.२२:- छत्तीसगडच्या नक्षल प्रभावित झीरम घाटी परिसरात नक्षलवाद्यांनी शुक्रवारी रात्री उशीरा गस्त घालण्यासाठी निघालेल्या एसटीएफ जवानांना लक्ष्य केले. या स्फोटात एक जवान शहीद...

पदम बजाज दक्षिण अफ्रीका आमंत्रित

नागपुर में आयोजित मध्य भारत के पर्यटक सम्मलेन में हुआ चयन गोंदिया :- गोंदिया स्थित सपना टूरिस्ट सर्विसेस के संचालक युवा उद्यमी रामावतार...

न्या. टहलियानी नवे लोकायुक्त

मुंबई दि.२२: मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यातील दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा सुनावणारे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मदनलाल लक्ष्मणदास टहलियानी २८ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होताच त्यांची...

गोंदियाच्या जीभकाटे,चौधरी,कापगते व श्रीमती कुंभलकरांना आदर्श शिक्षक पुरस्कार

विदर्भातील २९ शिक्षकांना पुरस्कार जाहीर ५ सप्टेंबरला वितरण : राज्यात ९७ शिक्षकांची निवड गोंदिया दि.२२: राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २0१४-१५ या वर्षीच्या...

दाभोलकरांच्या मारेकर्यांच्या शोध घ्या;अंनिसचे धरणे

भंडारा दि.२२: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष व अग्रणी समाजसुधारक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेला दोन वर्षे...

मंडळ अधिकारी, तलाठय़ांचे निवेदन;31 मे पर्यंत मागण्या पुर्ण करा

साकोली दि.२२: तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकार्‍यांच्या मागण्या मार्गी लावण्यात याव्या यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी तहसिलदार डाॅ.हंसा मोहने यांना निवेदन सादर केले.या...

मज वाटे त्या सरणावर शव माझे..

साकोली,दि.२२: 'मसनात चिता दुसर्‍याची आहे हे कळत आहे. मज वाटे त्या सरणावर शव माझे जळते आहे.' या हृदयस्पश्री कवितेतून प्रल्हाद सोनवाने यांनी शेतकर्‍यांचे दु:ख मांडले. सध्याची दयनिय...

माजी नगराध्यक्षांची कर्मचार्‍याला मारहाण

भंडारा दि.२२: अतिक्रमण काढण्याच्या मुद्यावरुन झालेल्या वादात माजी नगराध्यक्ष भगवान बावनकर यांनी आरोग्य विभागातील लिापिक किशोर दादाजी उपरीकर यांना मारहाण केली. ही घटना...
- Advertisment -

Most Read