41 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Aug 23, 2015

सी.जे. पटेल महाविद्यालयात डिजिटल इंडिया सप्ताह साजरा

तिरोडा- दि.२३सी.जे. पटेल महाविद्यालय, तिरोडा येथे बीएसएनएलच्या सौजन्याने ‘डिजिटल इंडियाङ्क कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य मृत्युंजय qसग यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. डिजिटल इंडिया कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे...

हौसलाल उपराडे यांचे निधन

आमगाव-येथील भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. येशुलाल उपराडे यांचे वडील हौसलाल छोटेलाल उपराडे (८०) रा. मोहनटोला (आमगाव) यांचे आज, २३ ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने...

तीन शेतकऱ्यांनी संपविले जीवन

नागपूर दि.२३- कर्ज आणि नापिकीच्या चटक्‍यांनी त्रस्त झालेल्या विदर्भातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे शनिवारी उघडकीस आले. यात बुलडाणा जिल्ह्यातील दोन; तर अमरावती जिल्ह्यातील एका...

3 दहशतवादी ठार, एक जवान जखमी; सर्च ऑपरेशन सुरु

वृत्तसंस्था श्रीनगर दि.२३:- जम्मू-काश्मिरच्या कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या एन्काउंटरमध्ये भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. उत्तर काश्मीरच्या हंदवाडाच्या जंगलामध्ये भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी उशिरा...

पर्यावरण शिक्षण विषयाच्या मूल्यमापन पद्धतीत बदल

गोंदिया दि.२३:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे उच्च माध्यमिक इयत्ता ११ वी १२ वी साठी पर्यावरण शिक्षण या विषयाच्या सुधारित मूल्यमापन योजना...

सालेभाटा येथे दारूबंदीचा एल्गार

लाखनी दि.२३: तालुक्यातील सालेभाटा येथे गुरूवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित विशेष महिला ग्रामसभेत शेकडो महिलांनी एकमुखाने दारूबंदीचा ठराव पारीत करून दारूबंदीचा एल्गार...

तुमसर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा-राष्ट्रवादी काँग्रेस

तुमसर दि.२३: पावसाने दगा दिल्याने यावर्षी अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकर्‍यांचे धान पेरणी अपुर्णच आहेत. पावसाची आस संपल्याने शेतकरी चिंतेत सापडला असतांना...

साकोली होणार नगरपरिषद

साकोली सेंदुरवाफाची लोकसंख्या २५ हजार साकोली दि.२३: शासनस्तरावरून साकोली नगर पंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया वेगात आली असतानाच पुन्हा एकदा साकोली व सेंदुरवाफा नगर परिषदेच्या निर्मितीचे वातावरण...

आठ कोटी रुपयांचे ऊसाचे चुकारे थकीत

गोंदिया दि.२३: वैनगंगा शुगर अँन्ड पॉवर कारखान्याचा ऊसाच्या गळीत हंगामात दीड लाख टन उसचे गाळप होऊन साखर तयार झाली. कारखान्याने आतापर्यंत साखर, बगास व...

रेभे यांच्या स्मृतीत गुणवंत विद्यार्थी व वरिष्ठांचा सत्कार

गोंदिया दि.२३: जिल्हा सोनार समाज ट्रस्ट व सुवर्णकार समाजाच्या संयुक्तवतीने गोविंद रेभे यांच्या स्मृतीत समाजातील गुणवंत विद्यार्थी व वरिष्ठ सदस्यांचा सत्कार मंगळवारी करण्यात...
- Advertisment -

Most Read