35.8 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Aug 27, 2015

अवैध वाळू उत्खननप्रकरणी मंगलमुर्ती ट्रेडर्सला साडे तीनकोटीचा दंड

मंगलमुर्ती टेड्रर्सच्ङ्मा स्पष्टीकरणाला प्रशासनाने फेटाळले गोंदिया-अप्पर जिल्हाधिकारी काङ्र्मालङ्माने तिरोडा तालु्क्यातील घाटकुरोडा येथील वैनगंगा नदीघाटावरील नेमून दिलेल्ङ्मा क्षेत्राव्ङ्मतिरिक्त भागातून वाळूचा अवैध उपसा करून प्रशासनाची दिशाभूल केल्ङ्माप्रकरणी...

नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी केंद्राचे पूर्ण सहकार्य- गृहमंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली ,दि.२७ : नक्षलग्रस्त भागाच्या औद्योगिक विकासासाठी केंद्र शासन पूर्ण सहकार्य करेल तसेच आवश्यक सुरक्षा पुरवेल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी...

रामनगर पोलीस राबविणार मजनू धरपकड अभियान

गोंदिया,दि.27- नूकतीच शांतता समिती सदस्य व पोलीस मित्राची सभा रामनगर पोलीसस्टेशन परिसरात पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या अध्ङ्मक्षतेखाली पार पडली.या सभेत शांतता समितीचे सदस्य...

दरेकसा घाटावर पिकअप गाडीला अपघात, दोघांचा मृत्यू

सालेकसा,दि.२७ -सालेकसाकडून दरेकसासाकडे विद्युतखांब नेणारे पिकअप वाहन दरेकसाकडे जाणार्या वळणरस्त्यावरील घाटावर अचानक उलटल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (ता.२७) सकाळी १० वाजताच्या...

खासदार पटेल 30 ला गोंदिया-भंडारामध्ये

गोंदिया,दि.27-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते राज्यसभेचे सद्स्य खासदार प्रफुल पटेल येत्या 30 आॅगस्ट रोजी भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या भेटीवर येत आहेत.या दरम्यान दोन्ही जिल्ह्यातील...

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अन्यथा आंदोलन

गोरेगाव ,दि.२७- महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा गोरेगावच्यावतीने आज गुरुवारला वन्यप्राण्यापासून शेतकर्याच्या शेतातील पिकाचे व जनावरांचे नुकसान होत असल्याने त्याचा मोबदला त्वरीत देण्यात यावे,अन्य़था आंदोलन...

नदीवर गेलेल्‍या पाच महिला बुडाल्‍या

वाशीम ,दि.२७- कोकिळा व्रतेची पूजा करून नदीत स्‍नानासाठी गेलेल्‍या पाच महिला बुडाल्‍याची घटना आज (गुरुवार) सकाळी 6 वाजताच्‍या सुमारास गिव्‍हा येथे घडली. यापैकी एका...

आंतरशालेय रोलर स्केटिग स्पर्धेत प्रोग्रेसिव्हचे यश

गोंदिया,दि.२७ -गोंदिया जिल्हा बाह्य आंतरशालेय रोलर स्केटिग स्पर्धेचे आयोजन सर्कस ग्राऊंडमध्ये करण्यात आले होते. यात श्रीमती उमादेवी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल...

कोहळी समाजातर्फे गुणवंतांचा सत्कार

भंडारा दि.२७ -: कोहळी समाज विकास मंडळ भंडारातर्फे संताजी मंगल कार्यालय भंडारा येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात...

वसतिगृहांचे अनुदान रखडले

भंडारा दि.२७ -: जिल्हा परिषद समाजकल्याण विभागांतर्गत जिल्ह्यात ६२ खासगी मागासवर्गीय वसतिगृह चालविले जातात. या वसतिगृहांना गत चार वर्षांपासून अनुदान मिळालेले नाही. परिणामी येथे...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!