35 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Aug 28, 2015

अक्षरची कमालः एकही रन न देता 4 विकेट

विशेष प्रतिनिधी वायनाड (केरळ)दि. २८ – - दक्षिण आफ्रिका - अ संघाविरोधात चमकदार कामगिरी करून भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल विजयाचा शिलेदार ठरला...

त्यूदंडाची शिक्षा फक्त दहशतवादी गुन्ह्यांसाठीच – विधी आयोगाची शिफारस

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली, दि. २८ - मृत्यूदंडाच्या शिक्षेसंदर्भात विधी आयोगाने घुमजाव करत दहशतवादी गुन्ह्यांचा अपवाद वगळता अन्य गुन्ह्यांसाठीची मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्याची शिफारस...

खा.पटोलेंच्या बैठकीला अधिकाèयांचा ठेंगा

अधिकाèयांच्या अनुपस्थितीवर जिल्हाधिकारी गप्प गोंदिया दि. २८-येथील जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र सरकारच्यावतीने राबविण्यात येणाèया योजनांचा आढावा घेण्यासाठी गोंदिया जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे पदसिद्द अध्यक्ष असलेले खासदार...

आदिवासी जमिनी हस्तांतरणासाठी कायद्यात बदलाच्या हालचाली

मुंबई दि. २८- राज्यातील आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासी व्यक्‍तींच्या नावावर करण्यासाठी प्रचलित कायद्यात दुरुस्ती करण्याच्या हालचाली महसूल विभागाने सुरू केल्या आहेत. परंतु या निर्णयाला...

भंडारा येथे होणार १0 जिल्ह्यांसाठी होणार सैन्य भरती

भंडारा दि. २८: विदर्भातील १0 जिल्ह्यांसाठी भारतीय सैन्य दलाने ६ ते १७ जानेवारी २0१६ दरम्यान सैन्य भरती रॅली आयोजित करण्याचे निश्‍चित केले...

जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षकांमध्ये खडाजंगी

भंडारा दि. २८: जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांना 'युजलेस', 'नॉट काम्पिटंट' असे म्हणताच पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकार्‍यांना 'गेट-आऊट' म्हटले. जिल्ह्यातील दोन प्रमुख...

‘त्या’ अनाथ भावंडांना मिळाला हक्काचा निवारा

गोंदिया दि. २८: 'स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी' असे म्हटले जाते. मग ज्यांची आई नाही व वडीलही नाही, त्यांची अवस्था कशी असावी? असाच...

देवरीत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांना सुरुवात

सुरेश भदाडे देवरी दि. २८ : जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा तालुका क्रीडा परिषद देवरीच्या यांच्या संयुक्त विद्यमाने देवरीच्या क्रीडा...

भाजप सरकारवर काँग्रेसचे तोंडसुख

गोंदिया दि. २८ : केंद्रातील नरेंद्र असो की राज्यातील देवेंद्र, यांची छाती ५६ इंचाची असेल, पण त्यात मोठय़ा शरीरात मनाचा मोठेपणा नाही,...
- Advertisment -

Most Read