42.3 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Aug 31, 2015

पेट्रोल २ रुपयांनी तर डिझेल ५० पैशांनी स्वस्त

नवी दिल्ली, दि. ३१ - महागाईने त्रासलेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा कपात करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात...

दलित वस्तीनिधीसह हातपंप खोदकामावर स्थायी समितीत चर्चा

बेरार टाईम्समधील प्रकाशित वृत्ताला पदाधिकाèयांचा दुजोरा गोंदिया,दि. ३१-जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच आज झालेल्या स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत दलित वस्ती निधीच्या बांधकामासह,सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली परिसरात तयार...

देवरी कृउबासावर राकाँपाचा कब्जा

सुरेश भदाडे देवरी,दि. ३१:- गोंदिया जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती देवरीच्या पहिल्या निवडणुकीत १९ संचालकांपैकी १५ संचालक निवडून राष्ट्रवादी काँग्रेसने बाजार समितीवर...

संच मान्यतेच्या सुधारित निकषामुळे एक लाख शिक्षक अतिरिक्त ठरणार हे चुकीचे वृत्त; शालेय शिक्षण विभागाचा खुलासा

मुंबई दि. ३१: शासनाच्या 28 ऑगस्ट, 2015 च्या संच मान्यतेच्या सुधारित निकषामुळे एक लाख शिक्षक अतिरिक्त ठरणार, अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे. ही बातमी...

सरकारच्या चुका पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढे यावे-खा.पटेल

भंडारा दि. ३१: गावांगावात राकाँचा पक्ष आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांनी उत्तम कार्य केले.ज्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला. परंतु आता...

किकरीपार येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

आमगाव दि. ३१: किकरीपार येथे आठ आरोग्य योजनेंतर्गत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन सरपंच कविता मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच डुडेश्‍वर भूते होते. अतिथी...

शिक्षण व वित्त विभागाच्या हेकेखोरीत अडकले सादील निधीचे सात कोटी

गोंदिया दि.31: शाळेच्या देखरेखीसाठी शासनाकडून दरवर्षी शिक्षण विभागाला चार टक्के सादीलवार निधी देण्यात येते. मात्र जिल्हा परिषदेच्या वित्त- लेखा विभागाच्या दिरंगाईमुळे मागील चार वर्षापासून...
- Advertisment -

Most Read