मुख्य बातम्या:

Monthly Archives: September 2015

श्रीमद् भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह ४ पासून

गोंदिया,दि.३० -श्रीनगर येथील मालवीय शाळेच्या प्रांगणावर ४ ते ११ ऑक्टोबर दरम्यान श्रीमद् भागवत महापुराण ज्ञान यज्ञ सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. पंडीत राजदेव तिवारी, पंडीत जयनारायण तिवारी व तिवारी परिवारातर्फे

Share

स्वच्छता अभियानात सहभागी व्हा-मेंढे

गोंदिया,दि.३० -संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातून राज्यात स्वच्छतेची चळवळ निर्माण झाली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राष्ट्रीय स्वच्छता अभियानात देखील लोकसहभाग आवश्यक आहे. त्यासाठी गांधी जयंतीनिमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी स्वच्छतेचा उपक्रम

Share

4 हजाराची लाच घेतांना बीटरक्षक जाळ्यात

गोंदिया,दि.30-देवरी दक्षिण वनपरिक्षेत्र कार्यालयातंर्गत येणार्या घोनाटी बिटाचे वनरक्षक सुरेंद्र मुलचंद यादव(वय 40)यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ 4 हजाराची लाच घेतांना अटक केली.याप्रकरणाची तक्रार दाखल करणारे हे सहाय्यक शिक्षक

Share

७/११ बॉम्बस्फोटातील पाच दोषींना फाशी

मुंबई दि. ३० – ११ जुलै २००६ रोजी मुंबईत उपनगरीय लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिका प्रकरणात दोषी ठरलेल्या बारा आरोपींना विशेष मोक्का न्यायालयाने आज शिक्षा सुनावली. फाशीची शिक्षा झालेले दोषी

Share

भारतीय बनावटीची आयएनएस कोची नौदलात दाखल

मुंबई, दि. ३० – भारतीय बनावटीची आयएनएस कोची ही युद्धनौका मंगळवारी नौदलात दाखल झाली आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितीत ही युद्धनौका राष्ट्राला समर्पित करण्यात आली असून आयएनएस कोचीमुळे भारतीय

Share

भारतात पालीच्या नवीन प्रजातीचा शोध

गोंदिया दि.३०-जिल्ह्यातील नवेगावबांध परिसरात भारतातील हेमीडॅक्‍टीलस कुळातील पालीच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. सध्या भारतात २६ जातीच्या पालींची नोंद असून हेमचंद्रई या जातीच्या पालीच्या शोधाने ही संख्या आता २७ वर

Share

कीटकनाशक प्राशन करुन शेतकऱ्याची आत्महत्या

गडचिरोली दि.30: सिरोंचा तालुक्यातील नापिकी व कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने घरीच कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास वडधम येथे घडली. जेट्टी शंकर मोडी(३२) असे

Share

राज्यात पेट्रोल, डिझेल, विडी, दारू महागणार

वृत्तसंस्था मुंबई दि.३०- महाराष्ट्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कर वाढविण्याचा निर्णय घेतल्याने सामान्य नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा चटका बसणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे.

Share

उस्मानाबादमधील तुळजाभवानी मंदिर अलंकार घोटाळा

उस्मानाबादमधील तुळजाभवानी मंदिर अलंकार घोटाळा, घोटाळ्याचा तपास दोन महिन्यात पूर्ण करा, गृहविभागाकडून सीआयडीला निर्देश

Share

चंद्रपूरात वैष्णव शिंपी समाजाच्यावतीने स्वच्छता मोहीम

चंद्रपूर,दि.30-येथील वैष्णव शिंपी व युवा कार्यकारिणीच्यावतीने बावीस चौक ते जटपूरा गेट पर्यंत गणेश विसर्जनांच्या दुसर्या दिवशी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत समाज अध्यक्ष सजंय टिकले,उपाध्यक्ष प्रा.अाल्हाद बहादे,सचिव भाऊराव होकाम,कोषाध्यक्ष

Share