30.7 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Sep 4, 2015

जिल्ह्यातील १२ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार

जिल्हा परिषदेच्या सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा आज गोंदिया:दि.४-दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा जिल्ह्यातील शिक्षकांची आदर्श शिक्षक म्हणून निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली.परंतु या आदर्श...

गुरू जगात थोर,उघडून देतो ज्ञानाचे दार, गुुरु ज्ञानाची खाण,गुरु देवाहून महान‘

५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा गुरू जगात थोर,उघडून देतो ज्ञानाचे दार, गुुरु ज्ञानाची खाण,गुरु देवाहून महान‘ आज डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस संपूर्ण भारत देशात ङ्कशिक्षक दिनङ्क...

सुरजागड खाण प्रकल्पामुळे नक्षलवाद वाढेल: भूमकाल संघटनेची भीती

गडचिरोली,दि. ४ : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीत बैठक घेतल्यानंतर राज्य व केंद्र सरकारने एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे लोहप्रकल्प सुरु करण्याच्या जोरदार हालचाली...

चांगले बोलण्यासाठी चांगला श्रोता बना – मोदी

नवी दिल्ली, दि. ४ - यशाचे कोणतेही मापदंड नसतात, तुम्ही सकारात्मक वृत्तीने स्वतःला कामात झोकून दिले तर हमखास यश मिळेलच असे सांगत पंतप्रधान नरेंद्र...

राज्य शासनाचे परिपत्रक अभिव्यक्तीस्वातंत्र्य व राज्यघटनाविरोधी ‘- धनंजय मुंडे

मुंबई दि.४:- राजकारण्यांवरील टीका हा देशद्रोहाचा गुन्हा ठरवणारे राज्य शासनाचे परिपत्रक राज्यघटनेशी विसंगत, नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे. या परिपत्रकाच्या माध्यमातून आणिबाणी...

श्री. लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या विद्याथ्र्यांचे सुयश

आमगाव,दि.४-श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या विद्याथ्र्यांनी विविध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.रातुम नागपूर विद्यापीठ नागपूर अंतर्गत सत्र २०१४-१५ मध्ये घेण्यात आलेल्या बी.एड....

‘दहशतवादावर‘ प्रोग्रेसिव्ह शाळेत कार्यशाळा

गोंदिया,दि. ४-श्रीमती उमादेवी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारा संचालित प्रोग्रेसिव्ह शाळेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कार्यालय, दहशतवाद विरोधी पथक नागपूर युनिट नागपूर आणि महाराष्ट्र राज्य पोलीस यांच्या...

छत्रपती विद्यालयात सायकल वाटप

आमगाव,दि.४ -तालुक्यातील ग्राम सितेपार येथील छत्रपती विद्यालयात विद्याथ्र्यांना मानव विकास योजनेतून सायकल देण्याची तरतूद आहे. त्यातून इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थिनींना सायकल...

चेन्नई-मंगलोर एक्‍स्‍प्रेस रुळावरून घसरली; 38 प्रवासी जखमी

वृत्तसंस्था चेन्नई -दि.४:- तमीलनाडूच्या कड्डालोरमध्ये आज (शुक्रवार) पहाटे 2 वाजताच्‍या सुमारास चेन्नई-मंगलोर एक्‍स्‍प्रेस (क्रमांक 16859 Chennai Egmore-Mangalore) रुळावरून घसरली. यामध्‍ये 38 प्रवासी जखमी झाल्‍याचे वृत्‍त...

शासकीय रक्तपेढीने दिले चुकीचे रक्तगट

गोंदिया,दि.4 : महिला एक आणि रक्तगट दोन हा प्रकारच डोक्याला ताप आणणारा आहे. बाई गंगाबाई रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढीने एका महिलेची रक्त तपासणी केली....
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!