37.6 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Sep 8, 2015

ताहिलरामाणी नवे मुख्य न्यायाधीश

वृत्तसंस्था नवी दिल्ली,दि. ८-मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहीम शांतीलाल शाह आज मंगळवारी सेवानिवृत्त झाले असून, वरिष्ठ न्यायाधीश श्रीमती विजय कमलेश ताहिलरामाणी यांची नवे मुख्य...

नोकरी करणाऱ्या अनुसूचित जातीच्या महिलांसाठीच्या वसतीगृहांचा आराखडा तयार करावा – राजकुमार बडोले

मुंबई दि. ८: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त नोकरी करणाऱ्या अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राज्यात तीन वसतीगृहे उभारण्याचा विचार असून त्यासाठी जागा...

राजकुमार कुथे तिसर्यांदा जिल्हा दुग्धसंघाचे अध्यक्ष

गोंदिया,दि.8-गोंदिया जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ मर्या.गोंदियाच्या अध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुकीत किसान विकास आघाडीचे राजकुमार कुथे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.विशेष म्हणजे कुथे यांची अध्यक्षपदी...

राकेश मारियांना बढती, जावेद अहमद मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

मुंबई, दि. ८ - शीना बोरा हत्याप्रकरणाचा तपास करणारे मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारियांना पोलिस महासंचालकपदी बढती देण्यात आली असून त्यांच्याजागी जावेद अहमद यांची...

पालकमंत्र्याच्या उपस्थितीत होणार अभियंता दिन

गोंदिया,दि. ८-भारतरत्न सर विश्वेश्ररय्या मोक्षगुडंम यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो.येत्या १५ सप्टेबंरला राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदियाचे...

गणवेशनिधीपासून परिचर वंचित

गोंदिया,दि. ८. प्रृ्रु -जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने गेल्या काही महिन्यापासून नव्हे तर वर्षापासून जिल्हा परिषदेंतर्गत वर्ग ४ च्या पदावर नियुक्त करण्यात आलेल्या परिचरांना...

सीईओ साहेब प्रवेशद्वाराला कुलूप नको,पोर्चमधली वाहने हटवा

गोंदिया दि. ८-गेल्या दोन दिवसापासून जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीला असलेल्या मुख्यप्रवेशद्वाराव्यतिरिक्त दुसèया दोन सामान्य प्रवेशद्वारांना कुलूप लावण्यात आल्याने कर्मचारी असो की सामान्य जनतेला प्रशासकीय...

२० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात

नागपूर दि.8: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच संलग्नित महाविद्यालयाच्या हलगर्जीपणामुळे २० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांची अद्याप ‘आॅनलाईन’ नोंदणी झालेली...

आता तरी थांबवा ‘अँट्रासिटी’ कायद्याचा दुरुपयोग

भंडारा दि.8: जातीय भेदभावाचा सामना करणार्‍या तसेच अत्याचार सोसणार्‍या दलीत समाजाला संरक्षण देण्यासाठी अँट्रासिटी कायदा बनविण्यात आला होता. या कायद्यामुळे जातीच्या आधारावर अत्याचार...

पवनी बाजार समिती राष्ट्रवादीची मुसंडी

पवनी दि.8 : पवनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्मथित शेतकरी विकास पॅनेलचे १९ पैकी ११ सदस्य विजयी झाले. या निवडणुकीत काँग्रेस...
- Advertisment -

Most Read