34.9 C
Gondiā
Tuesday, April 16, 2024

Daily Archives: Sep 13, 2015

फत्तेपुर ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता

गोंदिया,दि.१३- तालुक्यातील फत्तेपुर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सातपैकी चार जागेवर विजय मिळवीत भाजपाने ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापित केली. नवनिर्वाचित सदस्यांपैकी सरपंचपदी...

१७ तलाठी जागांसाठी २२७७ उमेदवारांनी दिली परीक्षा

गोंदिया- दि.13-जिल्हा निवड समिती व जिल्हाधिकारी कार्यालय गोंदियाच्यावतीने सरळ सेवा भर्ता २०१५ करिता तलाठी पदाच्या १७ जागेकरिता अर्ज मागविण्यात आले होते.या पदाकरिता ऑनलाईन...

प्रोग्रेसिव्ह शाळेत आजी-आजोबा दिवस साजरा

गोंदिया,दि.१३- प्रोग्रेसिव्ह शाळेत मोठ्या उत्साहात आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत शिक्षण घेणाèया विद्याथ्र्यांच्या आजी-आजोबांना शाळेत आमंत्रित करण्यात आले. कार्यक्रमाचे अतिथी सुद्धा आजी-आजोबाच...

सिंचन घोटाळ्याप्रकऱणी अजित पवार, सुनील तटकरेंना समन्स

मुंबई, दि. १३ - सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार व सुनील तटकरे यांच्या अडचणीत भर पडली असून लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) समन्स बजावले आहे. तटकरे...

देवरी उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक

देवरी दि. १३:- यंदाच्या दुष्काळी परिस्थितीला घेऊन तालुक्यातील शेतकèयांनी गेल्या बुधवारी (दि.९) उपविभागीय कार्यालयावर मोच्र्याचे आयोजन केले होते. त्या अनुषंगाने काल शुक्रवारी (दि.११) उपविभागीय...

अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा आज

'पुण्य नगरी'चे कार्यकारी संपादक अविनाश दुधे व ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ पांडे होणार सन्मानित नागपूर दि. १३: विदर्भ गौरव प्रतिष्ठान व नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या...

वडेट्टीवारच्या उपस्थितीत ऋषी पोरतेट गावडेसह काँग्रेसमध्ये दाखल

गडचिरोली दि. १३: अहेरी विधानसभा मतदार संघात नगर पंचायत निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. अशा स्थितीतच अहेरीचे पं.स. सदस्य ऋषी पोरतेट यांनी आपल्या सहकार्‍यांसह...

प्राथमिक शिक्षक संघाची कार्यकारिणी गठित

मोहाडी दि. १३: महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा मोहाडीची कार्यकारिणी निवड सभा जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांचे अध्यक्षतेखाली गौरीशंकर वासनिक, गजानन गायधने, किशोर डोकरीमारे,...

मंडळांच्या खर्चावर सीएची नजर

तर अध्यक्षाविरुद्ध होणार कारवाई धर्मदाय आयुक्तांचे निर्देश : अध्यक्षांना पॅनकार्ड, ओळखपत्र बंधनकारक भंडारा दि. १३: सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी जमा केलेल्या...

इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनीचे उद््घाटन : बाल वैज्ञानिकांच्या प्रतिकृतींचा समावेश

'स्पर्धात्मक व शिस्तप्रिय शिक्षणाची गरज' सौंदड दि. १३: सांस्कृतीक कार्यक्रम व प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांचे प्रदर्शन होऊन त्यांचा सर्वांगिण विकास होऊ शकतो. आजचा बालक येणार्‍या...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!