37 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Sep 14, 2015

आता दोन तासातच टी.बी.चे निदान होणार- नितीन गडकरी

नागपूर ,दि.१४: तंत्रज्ञान व नवीन संशोधनाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या मशीनद्वारे केवळ दोन तासातच टी.बी.चे निदान केले जाणार आहे. टी.बी.च्या प्रत्येक रूग्णांपर्यंत एसएमएस प्रणालीद्वारे...

राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी यदुनाथ जोशी

मुंबई ,दि.१४: महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम राज्य अधिस्वीकृती समितीच्या पार पडलेल्या निवडणुकीत पत्रकार यदुनाथ श्रीराम जोशी हे अध्यक्षपदी निवडून आले आहेत. श्री....

सडक अर्जुनी कृउबास सभापती काशिवार तर अग्रवाल यांची उपसभापती पदी निवड

सडक अर्जुनी,,दि.१४ :कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या आज झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अविनाश काशिवार यांची सभापती तर आनंद अग्रवाल यांची...

बार्टीचे उपकेंद्रामुळे विकासास चालना मिळणार – पालकमंत्री बडोले

सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन गोंदिया,दि.१४ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे अर्थात बार्टीचे उपकेंद्र गोंदिया येथे सुरु करणार असल्यामुळे जिल्ह्यातील मागासवर्गीय घटकातील उमेदवारांना विविध...

ई टेंडर पद्धतीवरून उद्धवाने टोलचे राज्य सरकारचे कान

मुंबई दि. १४-राज्य सरकारच्या ई टेंडरींग पद्धतीवर उद्धव ठाकरे यांनी कडाडून टीका केली आहे. मुंबईतील बोरिवली नॅशनल पार्कमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख...

फडणवीस यांच्या कार्यालयाचे छत कोसळले

मुंबई दि. १४- मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचे आज (सोमवारी) छत कोसळले. काहीच दिवसांपूर्वी या कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले होते. दरम्‍यान, सोमवारी अचानक...

बिहारमधील जागावाटपावर एनडीएचं ठरलं, भाजपा १६० जागांवर लढणार

पाटणा, दि. १४ - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाप्रणीत एनडीएतील जागावाटपावर अखेर तोडगा निघाला असून भाजपा १६० जागांवर, लोकजनशक्ती पक्ष -४०, राष्ट्रीय लोकसमता पक्ष -...

सुप्रिया सुळे, फौजिया खान ताब्‍यात;राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या जेलभरो आंदोलनाला प्रतिसाद

मुंबई दि.१४- येथील आझाद मैदानावर राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या वतीने सरकारच्‍या विरोधात आंदोलन केले गेले. दरम्‍यान, पक्षाचे शहराध्‍यक्ष सचिन अहीर यांच्‍यासह किरण पावसकर राहुल नार्वेकर यांच्‍यासह...

गराडा टोला येथे तान्हा पोळा उत्साहात

लाखनी दि.१४-स्थानिक गराडा टोला येथे तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये गावातील सर्व बालगोपालांनी आपापले नंदिबैल अतिशय उत्तम सजवून आणले होते. याच...

लहरीबाबा देवस्थानाला ४५ लाखांचा निधी

साकोली दि.१४: जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेल्या श्री संत लहरीबाबा मठ देवस्थान साकोलीला सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच या मठाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी...
- Advertisment -

Most Read