39.9 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Sep 15, 2015

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ‘नाम’ फांऊडेशनची स्थापना

पुणे, दि. १५ - राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या मदतीसाठी पुढे सरसावलेले संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या मदत अभियानाला राज्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला...

२० सप्टेंबरला गडचिरोलीत आरक्षणावर चर्चासत्र

गडचिरोली, दि. १५:सद्य:स्थितीत देशभरात आरक्षणावर विविध प्रकारच्या चर्चा सुरु आहेत. आरक्षणाबाबतची वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी "आरक्षण-समज व गैरसमज" या विषयावर २० सप्टेबर रोजी सकाळी ११...

मराठी बोलाल तरच मिळेल रिक्षा परवाना – परिवहन मंत्री दिवाकर रावते

मुंबई, दि. १५ - मराठी बोलता येत नसेल तर मुंबईत रिक्षा चालवण्याचा परवाना मिळणार नाही असा आदेश परिवहन मंत्रालयातर्फे काढण्यात आला आहे. मुंबईत रिक्षा...

शिक्षण व आरोग्य विभागातील रिक्त जागा त्वरित भरा-कटरे

गोंदिया,दि.१५ -जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या शिक्षण व आरोग्य विभागातील रिक्त असलेल्या पदांमुळे सेवेवर परिणाम होऊ नये व मनुष्यबळ अभावी कोणत्याही प्रकारे शिक्षण व आरोग्य सेवा...

डब्बेटोल्यातील सिमेंट बंधाऱ्याचा सिंचनासाठी वापर

गोंदिया,दि.१५ : दुष्काळ परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी आणि संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे....

शिष्यवृत्ती योजनांमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न साकारणार

गोंदिया,दि.१५ : गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतांना असंख्य अडचणींना तोंड दयावे लागते. त्यांना अडचणींवर मात करता यावी व सहज शिक्षण घेता यावे या उद्देशाने...

प्रभावी अंमलबजावणीमुळे आरोग्यविषयक योजनात यश

ङ्घ संस्थेत प्रसुतीचे प्रमाण ९९ टक्के ङ्घ १२०५९ गरोदर मातांना बुडीत मजुरीचा लाभ गोंदिया,दि.१५ : नक्षल प्रभावित, दुर्गम व आदिवासी भागात जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेने आरोग्यविषयक योजनांची...

चिखली गावाला आदर्श ग्राम करणार-आ. रहांगडाले

तिरोडा,दि.१५-- राज्य सरकारने यावर्षीपासून सुरू केलेल्या खासदार दत्तक ग्राम योजनेच्या धर्तीवर आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्याचा संकल्प घेतला आहे. त्यानुसार तिरोडा, गोरेगाव विधानसभा मतदार...

संविधानापेक्षा कुणी मोठा नाही-खा. पटोले

भंडारा,,दि.१५-इतर मागसवर्गीयांमध्ये समावेश करीत पटेल समाजाने केलेल्या आरक्षणाच्या मागणीचा विरोध करीत, ओबीसींचे आरक्षण कोणत्याही स्थितीत कमी करू देणार नही, असे स्पष्ट करीत विविध समित्या...

आपल्या बाळाचे नाव जन्मनोंदणी रजिस्टरमध्ये नोंद करा-बीडीओ जमईवार

अर्जुनी मोरगाव,दि.१५-बहुतांश पालक आपल्या पाल्यांच्या जन्माची नोंदणी नावाशिवायच करतात. मात्र शासनाच्या सुधारित पत्रकानुसार आपल्या पाल्यांच्या जन्मनोंद वहीत बाळाच्या नावांची नोंद करावी असे आवाहन अर्जुनी...
- Advertisment -

Most Read