37 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Sep 17, 2015

देशात पहिल्‍यांदाच नदीजोड; आंध्रात कृष्‍णा-गोदावरीचे एकत्रिकरण

वृत्तसंस्था हैदराबाद दि.१७: - महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाचे स्‍वप्‍न बुधवारी आंध्रप्रदेशामध्‍ये साकार झाले असून, कृष्णा आणि गोदावरी या दोन नदींना एकमेकांशी जोडले गेले. यातून गोदावरी नदीच्‍या...

वैरागड-मानापूर मार्ग बंद

गडचिरोली, दि.१७: कालपासून जिल्हयात सर्वत्र मुसळधार पाऊस बरसत असल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र जनजीवन विस्कळीत झाले असून, बहुतांश तालुक्यांमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त...

झिंगानूर वन गोदामाला आग

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथील वन विभागाच्या गोदामाला बुधवारी रात्री १ वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी आग लावली. यामध्ये चारचाकी वाहनासह इतर साहित्य जळून...

जिल्ह्यात ५ हजार ५२० ठिकाणी होणार श्रींची स्थापना

गोंदिया,दि.१७- अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या लाडक्या गणरायाचे आज आगमन होत आहे. ढोलताशांच्या निनादात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात गणराज विराजमान होत आहे. केवळ गणेश मंडळ...

तिरोडा तालुका वगळता जिल्ह्यात अतिवृष्टी

जिल्ह्यात सरासरी १००५.३ मि.मी. पाऊस ङ्घ देवरी मंडळात सर्वाधिक १६५ मि.मी.पाऊस गोंदिया, दि.१७ : जिल्ह्यात...

‘पर्यावरण दिन विशेष’ पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई दि.१७-: 'एक पाऊल पर्यावरणासाठी, आपल्याच जीवनासाठी' वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या या संकल्पनेतून वनविभागाच्या वतीने तयार केलेल्या 'पर्यावरण दिन विशेष' पुस्तकाचे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र...

विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी एकत्र या-नाना पटोले

भंडारा दि.१७-: भारताचे दिवंगत राष्ट्रपती तथा भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यांच्या स्वप्नांना वैज्ञानिक दृष्टिकोनाची सांगड...

बेरडीपार/खुर्शीपार येथे दारुबंदी मेळावा

तिरोडा,दि.17-तालुक्यातील बेरडीपार/खुर्शीपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात दारुबंदी व गुटखाबंदीकरीता महिला मेळाव्याचे आयोजन लायनेस क्लब तिरोड्याच्यावतीने करण्यात आले होते.या मेळाव्याला लायनेस कल्ब व...

अदानी फाऊंडेशनद्वारे सेंद्रिय शेतीप्रेरक शेतकरी मेळावा

गोंदिया दि.१७- : अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडाच्या आवारात अदानी फाऊंडेशन तिरोडातर्फे राबवीत येत असलेल्या श्री पध्दतीने सेंद्रिय धान्य लागवड करण्यासाठी शेतकरी मेळावा...

राका ग्रामपंचायतवर काँग्रेस पक्षाचा ताबा

सडक-अर्जुनी,दि.१७- तालुक्यातील ग्राम राका येथील ९ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतवर काँग्रेसचे ९ सदस्य निवडून आल्याने या ग्रामपंचायतवर काँग्रेसचे स्पष्ट बहूमत सिद्ध झाले. यामुळेच ९...
- Advertisment -

Most Read