29.5 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Sep 18, 2015

जिल्हा रुग्णालयात नर्सने लावला चुकीचा रक्त,प्रकृती चिंताजनक

गोंदिया,दि.18- येथील जिल्हा सामन्य रुग्णालयात एका आरोग्य सेविकेने आपल्या कामात हलगर्जीपणा करीत उपचारासाठी दाखल असलेल्या दोन रुग्नांना चुकीचा रक्त गट लावल्याने त्या दोघांची...

गोवारीटोला येथील ३० पेक्षा अधिकांना मोदकातून विषबाधा

गोरेगाव, दि.१८:- तालुक्यातंर्गत येणाèया गोवारीटोला(तेढा) येथील नागरिकांना मोदक च्या प्रसादातून ३० पेक्षा अधिकांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारच्या रात्री घडली.गणेशमूर्तीची स्थापना झाल्यानंतर १७ सप्टेंबरला सायंकाळी...

पुरात वाहुन मायलेकीचा मृत्यू

सालेकसा दि.१८: तालुक्यातील पिपरटोला येथील नाल्याच्या पुरात आईसह दोन दीड वर्षाच्या चिमुकल्या मुली वाहुन गेल्या. दरम्यान मायलेकींचा मृत्यू झाला असून एका चिमुकलीला जिवनदान देण्यात...

काटीत विस्तारीत समाधान शिबिर उत्साहात

गोंदिया,,दि.१८-गोंदिया तालुक्यातील काटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात विस्तारीत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिराचे उदघाटन आमदार गोपालदास राजस्व विभाग का ग्राम शिबिराचे उदघाटन...

खा.पटेल 21 व २२ रोजी भंडारा/गोंदिया जिल्ह्यात

गोंदिया,दि.१८- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल हे 21 व २२ सप्टेंबर भंडारा गोदिंया जिल्ह्याच्या दौèयावर येत आहेत.पवनी,अड्याळ ,लाखादूंर,साकोली व मोहाडी येथे आयोजित...

सडक अर्जुनी तालुका शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी बडोले

सडक अर्जुनी,दि.१८-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सडक अर्जुनीची सर्वसाधारण सभा समितीचे माजी अध्यक्ष एम. पी. वाघाडे यांचे अध्यक्षतेखाली स्व. खे. मंडळाचे तालुका...

डॉ.अश्विनी धात्रक गडचिरोलीच्या नगराध्यक्ष

गडचिरोली, दि.१८: येथील नगर परिषदेच्या अध्यक्ष म्हणून डॉ.अश्विनी धात्रक यांच्या नावाची आज पार पडलेल्या विशेष सभेत घोषणा करण्यात आली. यापूर्वीच्या नगराध्यक्ष निर्मला मडके यांनी ३...

रविवारला विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक

नागपूर दि.१८:विदर्भ राज्य आंदोलन समिती, युवा आघाडीची बैठक २० सप्टेंबर विदर्भ राज्य आंदोलन समिती, मुख्य कार्यालय, गिरीपेठ, जे.बी. ठक्कर मार्ग, आर.टी.ओ. कार्यालय जवळ, अमरावती...

२४ तासात २४.७ मि.मी. जिल्ह्यात सरासरी १०३० मि.मी. पाऊस

गोंदिया, दि. १८ : जिल्ह्यात १ जून ते १८ सप्टेंबर २०१५ या कालावधीत ३३९८८.७...

रस्ता, नाला बांधकामाच्या चौकशीची मागणी

भंडारा दि.१८: नगर परिषद भंडारा अंतर्गत प्रभाग क्र. ६ मध्ये त्रिमूर्ती चौक ते मुस्लीम लायब्ररी चौक, पोस्ट ऑफीस चौक ते मुस्लीम लायब्ररी चौक, बजाज...
- Advertisment -

Most Read