30 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Sep 28, 2015

आसामात २०० प्रवाशांसह नौका बुडाली

वृत्तसंस्था कामरूप,दि.२८ : –जिल्ह्यातील कोलोही नदीत २०० प्रवाशांना घेऊन जाणारी एक यांत्रिक नौका बुडाल्याचे वृत्त असून या दुर्घटनेत किती जण मृत्युमुखी पडले वा किती जणांना...

मग्रारोहयो मजुरांच्या मजुरीचा मुद्यावर अधिकारी निरुत्तर

सदस्य व पदाधिकाèयांना सन्मान देण्याचे श्रीमती मेंढेचे निर्देश गोंदिया,दि.२८ : - जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तर न देणाèया अधिकाèयांना...

मुद्राच्या माध्यमातून जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न- पालकमंत्री बडोले

मुद्रा योजना मेळावा लाभार्थ्यांना मंजूरीपत्र वितरण गोंदिया,दि.२८ : देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठे आहे. बेरोजगारीवर मात करण्यासोबतच अनेकांना स्वावलंबी करुन त्यांचे जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न प्रधानमंत्री मुद्रा...

आरक्षणाची संविधानात सोय परंतु ओबीसींना कळले नाही,- डॉ. थोरात

नागपूर दि.२८- संवैधानिक आरक्षणाचा अधिकार देशात जातीयवाद असेपर्यंत कायम राहील. हा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. परंतु, आता आरक्षणाचा फेरआढावा घ्यायचाच असेल, तर...

नगर पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर: १ नोव्हेंबरला निवडणूक

गोंदिया, दि.२८ : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ६७ नवनिर्मित नगर पंचायतींच्या सार्वत्रिक व १२ नगर परिषदांच्या १७ जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, आज...

महानंदचे संचालक मंडळ बरखास्त विश्वास पाटील प्राधिकृत अधिकारी

मुंबई, दि.२८ :- महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित, मुंबई (अर्थात...

नवचेतना मिशनसाठी ५५ शाळांची निवड

नागभीड दि. २८: मिशन नवचेतनांतर्गत नागभीड तालुक्यातील ५५ शाळा श्रेणीत आणण्याचा निर्धार येथील शिक्षण विभागाने केला आहे. नागभीड तालुक्यात एकूण ११२ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक...

शासकीय आश्रमशाळेत वस्तूंचा पुरवठा नाही

गडचिरोली दि. २८ : आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली, भामरागड व अहेरी या तिन्ही प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळेत नागपूर येथील अपर आयुक्तस्तरावरून तांदूळ व चना वगळता...

वलनी गावावर कोसळले विसर्जनाचे विघ्न

पवनी,दि. २८ शाळा शिकणाऱ्या सवंगड्यांनी बालहौस म्हणून गणपतीची स्थापना केली. त्याची दहा दिवस मोठ्या श्रध्देने आराधना केली. मात्र, नियतीला त्यांची आराधना मान्य नव्हती....

इस्त्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, अॅस्ट्रोसॅटची यशस्वी प्रक्षेपण

वृत्तसंस्था श्रीहरिकोटा, दि. २८ - भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने अंतराळ मोहीमेत पुन्हा एकदा भारताचा झेंडा रोवला आहे. भारतीय बनावटीच्या अॅस्ट्रोसॅट या उपग्रहाचे सोमवारी...
- Advertisment -

Most Read