33.3 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Monthly Archives: October, 2015

224 प्रवाशांचे रशियन विमान इजिप्तमध्ये कोसळले

वृत्तसंस्था सिनाई (इजिप्त) - इजिप्तमधून 224 प्रवाशांना घेऊन रशियाच्या दिशेने जाणारे विमान इजिप्तमधील मध्य सिनाईजवळ कोसळल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला इजिप्तचे पंतप्रधान शरीफ इस्माईल यांनी...

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषीपंप

शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध देण्याबरोबरच शेती उत्पादनामध्ये वाढ व्हावी यासाठी 5 एकरपेक्षा कमी जमिनीचे क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषीपंप देण्याचा महत्त्वपूर्ण...

सर्वांगीण विकासाबरोबरच नागपूर होतेय एज्युकेशन हब

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना विदर्भाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असे निर्णय त्यांनी घेतले. ‘माझी मेट्रो रेल्वे’ म्हणून ओळखली जाणारी मेट्रो...

क्रीडा क्षेत्राकडे युवावर्गाने विशेष लक्ष देण्याची आवश्यकता – पालकमंत्री बडोले

राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा गोंदिया, ३१ : देशात खेळांकडे औपचारीकतेने बघितले जाते. ऑलींम्‍पीकसारख्या जागतिक क्रीडा स्पर्धेत पदकांची मोठी कमाई करण्यासाठी तसेच तंदुरुस्त राहण्यासाठी क्रीडा...

६८ प्रभागासाठी ३३३ उमेदवारांचे भाग्य होणार मशीन बंद

गोंदिया,दि.३१- जिल्ह्यातील चार नगरपंचायतीच्या ६८ प्रभागासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत ३३३ उमेदवार रिंगणात आहेत.या उमेदवारांचे भविष्य उद्या १ नोव्हेंबरला होणाèया निवडणुकीच्या मतदान यंत्रात बंद होणार...

लेखणीबंद करून मारहाणीचा निषेध

गोंदिया, दि.: सांगली येथील भूमिअभिलेख विभागाच्या कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या उपअधीक्षकांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणाचा निषेध म्हणून जिल्ह्यातील भूमिअभिलेख विभागाच्या कर्मचाèयांनी २९ ऑक्टोबर रोजी...

जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षक संघाचा मोर्चा

गोंदिया,दि.३१ : अंशदायी पेंशन योजनेच्याविरूद्घ व जुनी पेंशन योजना पूर्ववत लागू करण्यासाठी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे यांच्या नेतृत्वात आज शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा...

राष्ट्रीय एकता व संकल्प दिनानिमित्त एकता दौड

गोंदिया, ३१ : देशाचे माजी उपपंतप्रधान व गृहमंत्री स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन आणि माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी...

मोतीरावण कंगाली यांचे निधन

नागपूर,दि.31: आदिवासी बांधवांचा धर्मग्रंथ 'कोयापुणेम'चे लेखक तथा गोंडी संस्कृतीचे अभ्यासक डॉ. मोतीरावण कंगाली (६६) यांचे शुक्रवारी पहाटे ५ च्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या...

केंद्र शासनाकडून शेतकर्‍यांची दिशाभूल

चंद्रपूर दि.३१: भारत कृषीप्रदान देश आहे. शेतकर्‍यांना सन्मान मिळावा व शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली...
- Advertisment -

Most Read